Tea Side Effects: बहुतेक लोक सकाळची सुरुवात चहा पिऊन करतात. सकाळचा एक कप चहा तुमच्या अनेक समस्यांना जन्म देऊ शकतो, परंतु आपल्यापैकी बरेचजण दिवसभरात १ किंवा २ नव्हे तर अनेक कप चहाचे सेवन करतात. तुम्ही चहा मनसोक्त पितात. पण तुम्हाला माहित आहे का की दिवसातून अनेक कप चहाचे सेवन केल्याने तुम्हाला अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. अनेकांना प्रश्न पडतो की दिवसातून किती वेळा चहा प्यावा? असा प्रश्न तुमच्या मनात देखील मनात येत असेल तर आम्ही आज तुम्हाला याबाबत सांगणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नोएडा डाएट मंत्रा क्लिनिकच्या आहारतज्ञ कामिनी कुमारी सांगतात की, जर तुम्ही दिवसातून ३ ते ४ कप चहाचे सेवन केले तर त्याचा तुमच्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो. युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिकल सेंटरने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, दिवसभरात ४ कप चहा प्यायल्याने शरीराला अनेक समस्या उद्भवू शकतात. चहामध्ये असलेल्या कॅफिनमुळे निद्रानाश, चक्कर येणे, छातीत जळजळ आणि अस्वस्थता इत्यादी अनेक समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच जास्त चहा पिऊ नका.

एका दिवसात किती कप चहा प्यायचा

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तुम्ही दिवसातून १ ते २ कप चहा प्यावा. तथापि, जर तुम्हाला घसा खवखवणे, सर्दी यासारख्या समस्या असतील तर तुम्ही २ ते ३ कप हर्बल टी पिऊ शकता. पण साखर आणि चहाची पाने असलेला चहा टाळा. यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.

( हे ही वाचा: दररोज २ सफरचंद खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झटक्यात कमी होईल? सेवनाची पद्धत एकदा जाणून घ्या)

जास्त चहा पिण्याचे तोटे

जास्त प्रमाणात चहा प्यायल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात, जसे की,

  • शरीरात डिहायड्रेशनची समस्या असू शकते.
  • जास्त चहा प्यायल्याने हाडे कमजोर होतात.
  • चहामध्ये असलेले घटक शरीरातील लोहाची कमतरता कमी करू शकतात.