केळी प्रत्येक ऋतूमध्ये सहज उपलब्ध असतात आणि आरोग्यासाठी ती तितकीच फायदेशीर असतात. अनेकदा डॉक्टर केळी खाण्याचा सल्ला देतात. केळी खाल्ल्यामुळे आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळते; पण केळी खरेदी करताना आपण बऱ्याचदा चुका करतो. केळी खरेदी करताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत, याविषयी आपण जाणून घेऊ या.

  • केळी खरेदी करताना केळ्यांचा रंग तपासून घ्यावा. नेहमी पिवळ्या रंगाची केळी खरेदी करावीत.
  • केळी खरेदी करताना त्यांचे बारकाईने निरीक्षण करावे. केळ्यांवर काळे डाग आहेत का, हे तपासावे. काळे डाग असणारी केळी कधीच खरेदी करू नयेत. अशी केळी खूप लवकर खराब होतात.
  • गरजेपेक्षा जास्त केळी कधीच खरेदी करू नयेत. एकदोन दिवसांपुरतीच केळी खरेदी करा आणि नेहमी ताजी केळी खाण्याचा प्रयत्न करा.

हेही वाचा : गहू घरी जास्त काळासाठी कसा साठवावा? हे सोपे घरगुती उपाय करा, कधीही किड लागणार नाही

saif ali khan bandra apartment inside details
५ बेडरूम, जिम, स्विमिंग पूल अन्…; सैफ अली खानवर हल्ला झाला ते घर आहे तरी कसं? ‘इतक्या’ कोटींना केलेलं खरेदी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
nashik nylon manja loksatta news
नाशिकमध्ये एक लाखाचा नायलाॅन मांजा जप्त
fog shocking accident video
कडाक्याची थंडी, दाट धुकं अन् भयंकर अपघात! एकमेकांवर आदळल्या अनेक गाड्या; धडकी भरवणारा VIDEO VIRAL
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही
  • केळी खरेदी करताना त्यांची साइज बघा. केळी थोडी मोठी आणि जाड असावीत. अशा केळ्यांची चव खूप चांगली असते. कारण- ती पूर्णपणे पिकलेली असतात.
  • लहान आकाराची केळी कधीच
    खरेदी करू नयेत. अशी केळी पिकलेली नसतात आणि अशा केळ्यांचे सेवन केल्यामुळे पोटांशी संबंधित आजार होऊ शकतात.
  • केळ्यांवर थोडा जरी हिरवा रंग असला तरी अशा केळ्यांचे कधीच
    सेवन करू नये. जर तुम्ही अशी केळी खरेदी केलीत, तर ती लगेच खाऊ नयेत. काही दिवसांनंतर ही केळी खावीत.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader