How to Clean Laptop Screen : लॅपटॉपवर अनेकजण तासन् तास काम करत असतात यामुळे लॅपटॉपवर मोठ्या प्रमाणात धुळ साचते. या धुळीमुळे लॅपटॉपच्या स्क्रिनवर डाग दिसून येतात. अशावेळी हे डाग पुसायचे कसे, हा प्रश्न निर्माण होतो. आज आम्ही तुम्हाला लॅपटॉप स्वच्छ करण्याच्या काही खास टिप्स सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊ या.

१. जेव्हा तुम्हाला लॅपटॉप स्वच्छ करायचे असेल तेव्हा सुरुवातीला लॅपटॉप बंद करा. बॅटरी सु्द्धा बाजूला काढून ठेवा. त्यानंतर एक मायक्रोफायबर कापड घ्यावा आणि या कापडाने लॅपटॉपची स्क्रिन पुसावी. इतर कोणत्याही कापडाचा वापर करू नये आणि स्क्रिनवर स्क्रॅच पडण्याची शक्यता असते.

Alum Cleaning Hacks
घरातील फरशी चकाचक करण्यासाठी तुरटी आहे अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या सोप्या टिप्स
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
paaru serial zee marathi shweta kharat entry
‘पारू’ मालिकेत होणार लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री! साकारणार खलनायिका, तुम्ही ओळखलंत का? पाहा प्रोमो
kitchen Jugad Tired of removing coconut
नारळाच्या शेंड्या काढून वैतागलात? ‘हा’ सोपा जुगाड एकदा वापरा अन् झटक्यात होईल काम
Boy Spoils Sister's Rangoli Caught on CCTV
संधी साधली अन् बहिणीने काढलेली रांगोळी खराब केली, पण अशी झाली पोलखोल, VIDEO एकदा पाहाच
Narendra Modi Kharghar, Narendra Modi latest news,
पंतप्रधानांच्या आगमनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत सरकारची स्वच्छ खारघर मोहीम सुरूच
Bigg Boss 18 Avinash Mishra and Digvijay Rathee will be seen getting into a physical spat during a task
Bigg Boss 18: टास्कदरम्यान अविनाश मिश्राचा संयम सुटला, जोरात धक्का मारून दिग्विजय राठीला किचनमध्ये पाडलं, व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा : Shoes Smell : तुमच्या शूजमधून सतत दुर्गंध येतो का? या सोप्या टिप्स फॉलो करा ….

२. लॅपटॉपची स्क्रिन स्वच्छ करताना तुम्ही स्पंजचा सुद्धा वापर करू शकता पण लक्षात ठेवावे की स्पंज नवीन असावा. या स्पंजवर पाण्याचे काही थेंब टाकावे आणि स्क्रिन पुसावी. लॅपटॉपवर पाणी पडणार नाही, याची काळजी घ्यावी.

३. लॅपटॉप स्क्रिन साफ करताना सॉफ्ट डस्टरचाही उपयोग करावा. हे ब्रश छोट्या छोट्या असंख्य पॉलिस्टर फायबरपासून बनविले जातात. या ब्रशच्या मदतीने तुम्ही लॅपटॉप चांगल्याने स्वच्छ करू शकता.

हेही वाचा : कपडे धुताना रंग जातो का ? टेन्शन घेऊ नका, फक्त ‘या’ चुका करू नका

४. याशिवाय तुम्ही सुती कपड्याचा वापर करुनही लॅपटॉपची स्क्रिन स्वच्छ करू शकता. हा सुती कापड स्वच्छ आहे की नाही, हे तपासावे.

५. स्क्रिनशिवाय लॅपटॉपचे अन्य पार्ट्स स्वच्छ करण्यासाठी जुन्या टूथब्रशचा वापर करावा. टूथब्रशच्या मदतीने तुम्ही सर्व पार्टमधील धूळ स्वच्छ करू शकता.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)