Bugs or weevils solution : योग्य पद्धतीने धान्य न साठवल्यास आणि हवेतील आद्रता किंवा ओलव्यामुळे अनेकदा गहू अथावा ज्वारीच्या पिठात किडे होतात आणि ते टाकून द्यावे लागते. त्यामुळे अन्न वाया जाते आणि आपले खूप नुकसान होते. पण आता याची चिंता करू नका कारण आम्ही तुम्हाला यावर सोपा उपाय सांगणार आहोत जे वापरून तुम्ही ही समस्या सोडवू शकता. पिठात किडे होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी हे आम्ही सांगणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिठात किडे झाले तर काय करावे?

१. तुम्ही सर्व धान्य एका मोठ्या भांड्यात घेऊन चाळून घ्या. त्यामुळे किडे सहज वेगळे करता येतील. त्यानंतर पीठ एका हवाबंद डब्यामध्ये साठवा.

हेही वाचा – नवरात्रीचे उपवास करताय? कसा असावा तुमचा आहार? मधुमेही अथवा गर्भवती महिलांनी उपवास करावा का?

२. दुसरा सोपा उपाय म्हणजे तुम्ही झिप असलेल् प्लास्टिक बॅगमध्ये साठवून फ्रिजमध्ये साठवू शकता. त्यामुळे सर्व किडे थंडीने मरून जातील त्यासाठी तुम्हासा ५-६ दिवस पिठ फ्रिजमध्ये ठेवावे लागेल. त्यानंतर ते पीठ चाळून किडे वेगळे करू शकता.

हेही वाचा – तुम्ही रोज दही खाल्ले, तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…

३.तुम्ही गोल भांड्यात पीठ पसरवून उन्हात ठेवून द्या. त्यामुळे पिठातील सर्व किडे बाहेर निघून जातील. पीठ उन्हात वाळवताना पशू पक्षी जाऊन उष्टे करणार नाही किंवा त्यात तोंड घालणार नाही याची काळजी घ्या.