व्यवहारात अत्यावश्यक असणाऱ्या कागदपत्रांपैकी पॅनकार्ड महत्त्वाच आहे. पॅनद्वारे अनेक सुविधांचा लाभ घेण्याबरोबरच पॅनकार्डधारकाच्या आर्थिक व्यवहारांवरही ठेवता येते. पण, तुम्हाला पॅनकार्ड नंबरची गरज आहे आणि तुमच्याजवळचे पॅनकार्ड हरवले आहे वा सोबत नाही. तर काळजी करू नका. कारण आयकर विभागाने नंबर जाणून घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ती अशी…

प्रथम आयकर विभागाची वेबसाईट सुरू करा. पहिल्यांदाच तुम्ही वेबसाईटवर जात असाल, तर नोंदणी करून घ्या…..

नो युअर पॅन ओपन झाल्यानंतर पॅनकार्डवरील तुमचे नाव टाका. त्यानंतर मागितलेली पुरव माहिती भरा. यात लिंग, जन्म तारीख, फोन नंबर अशी मूळ माहिती मागितलेली असते.

माहिती भरल्यानंतर तुमच्या मोबईल नंबरवर ओटीपी क्रमांक येईल. तो रिक्त रकान्यात भरा.

ही प्रक्रिया झाल्यानंतर तुमचा पॅनकार्ड नंबर तुम्हाला दिसेल.

Story img Loader