भारतीय स्वयंपाकामध्ये हिरव्या मिरची आणि लाल मिरची दोन्ही अत्यंत महत्त्वपूर्ण पदार्थ आहे. मिरचीची चव तिखट असते ज्यामुळे पदार्थाची चव वाढते. मिरची खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदेही आहेत. रोजच्या स्वयंपाकामध्ये मिरची सर्रास वापर केला जातो. बऱ्याचदा असे होते की बाजारातून आणलेल्या मिरच्या संपतात आणि ऐनवेळी मिरची आणण्यासाठी पुन्हा बाजारात जावे लागते. अशावेळी घरातच मिरचीचे रोप असेल तर खूप उपयोगी ठरते. केव्हाही गरज पडली तर तुम्ही पटकन मिरची वापूर शकता. तुम्ही घरच्या घरी मिरचीचे रोप कसे लावू शकता हे जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

घरच्या घरी कसे लावावे मिरचीचे रोप?

  • त्यासाठी तुम्ही दोन-चार मिरची घ्या
  • मिरचीचे देठ काढा.
  • मिरचीच्या देठाला आणि सर्व बाजूला कोरफड चोळून घ्या.
  • त्या मिरच्या एका बारीक (खराट्याची) काठीत खोचून घ्या. एका बाजूला एक असा चार मिरच्या त्यात जोडा.
  • त्यानंतर एका ग्लासात पाणी घ्या.
  • आणि त्यात मिरच्या अर्ध्या बुडतील अशा ठेवा. देठ पाण्यात जाणार नाही याची काळजी घ्या.
  • त्यानंतर त्यावर पातळ कापड किंवा जाळी टाकून १५ दिवसांसाठी ठेवा.
  • १५ दिवसांनी मिरचीला पालवी फुटेल.
  • ही मिरची एका कुंडीतील मातीमध्ये लावा. त्याची काळजी घ्या.
  • काही दिवसांमध्ये तुमच्या घरी मिरचीचे रोप तयार होईल.

हेही वाचा – पिठात किडे झाले तर काय करावे? हे सोपे उपाय वापरून पाहा, पीठ वाया जाणार नाही

हेही वाचा – कढीपत्त्याचं रोपटं वाढतच नाहीये? खत म्हणून वापरा ‘हा’ घरगुती पदार्थ; झटपट होईल वाढ अन् कीडही लागणार नाही

घरच्या घरी कसे लावावे मिरचीचे रोप लावण्याची ही ट्रिक इंस्टाग्रामवर राज टेरेस गार्डन या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. तुम्ही व्हिडीओ पाहूनही रोप कसे लावायचे जाणून घेऊ शकता. तुम्ही स्वत:ही ट्रिक वापरून पाहू शकता.