अनेकदा कपड्यांना च्युईंगम चिकटतो. एकवेळ कपड्यांवर पडलेले डाग जातील पण च्युईंगमचे डाग मात्र जाता जात नाही. तो काढण्याचा प्रयत्न आपण करतो पण फार काही यश येत नाही. हा च्युईंगम निघता निघत नाही. कपड्यांवर त्याचे काळे डाग राहतात. जीन्सवर च्युईंगमचे डाग जास्तच वाईट दिसतात. तेव्हा तुमच्याही कपड्यांवर च्युईंगम चिकटला असेल तर तो कसा काढावा यासाठी काही खास टिप्स

– कपड्यांच्या ज्या भागावर च्युईंगम चिकटाला आहे तिथे बर्फ ठेवा. बर्फामुळे च्युईंगम कडक होतो आणि सहज निघतो. तो घासून काढण्याचीही गरज भासत नाही.
– दुसरा उपाय म्हणजे ज्या भागाला च्युईंगम चिकटला आहे तो भाग गरम पाण्यात बुडवा. याने च्युईंग थोडा मऊ होईल. त्यानंतर ब्रशने हळूवार घासून तुम्ही तो  काढू शकता.
– घरात हेअर स्प्रे असेल तर त्यानेही काही सेकंदात तुम्ही च्युईंगम काढू शकता. च्युईंगमवर हेअर स्प्रे मारला तर तो कडक होतो आणि लगेच निघतो.

Bad sleep Routine can increase heart disease risk losing one hour of sleep takes four days to recover
झोपेचं रुटीन बिघडलंय! फक्त एक तासाची कमी झोप तुमच्या आरोग्यासाठी ठरेल धोक्याची घंटा? तज्ज्ञांनी केला खुलासा
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Two thieves who stole a two wheeler were arrested by Dehur Road Police of Pimpri Chinchwad
पिंपरी- चिंचवड: दारू आणि मौज मजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या जय-विरुला बेड्या; २१ दुचाकी जप्त
Seat Belt in Car
कारमध्ये सीट बेल्ट लावणे का आवश्यक आहे? तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी ‘हा’ Video एकदा पाहाच, तुम्हालाही समजेल!
man steals jewellery and mother-in-law sells it both arrested
पिंपरी : जावई चोरायचा दागिने आणि सासू करायची विक्री; ‘असे’ फुटले बिंग
Bajaj Finance officials beaten up by borrowers in Kanchengaon in Dombivli
डोंबिवलीतील कांचनगावमध्ये बजाज फायनान्सच्या अधिकाऱ्यांना कर्जदारांकडून मारहाण
Banana Muffins Recipe in marathi breakfast recipe in marathi banana recipe
Banana Muffins: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा केळीचे मफिन्स, जाणून घ्या सोपी रेसिपी!
badlapur school sexual abuse article about incidentof girls sexual assault in school
…तर शाळा बंद होतील!

वाचा : फ्रेश दिसायचंय ? मग झोपण्याआधी ‘या’ गोष्टी टाळा

वाचा : सारखं तोंड येतंय? ‘हे’ उपाय करुन पाहा