How to Remove Wooden Furniture Scratch: बहूतेक लोक महागडे फर्निचर तयार करतात कारण हे बऱ्याच काळ टिकते आणि कधीही ट्रेंडच्या बाहेर जात नाही. पण लाकडे फर्नीचर सर्वात जास्त समस्या येते. कित्येकदा लाकडी फर्निचरला स्क्रॅच पडतो आणि त्यामुळे जुने आणि खराब फर्निचर दिसू लागते. जर तुमच्या घरात असलेल्या फर्निचरबरोबर असे झाल्यास तुम्हाला सोपा उपाय सांगणार आहोत ज्याचा वापर करून फर्निचर पुन्हा एकदा नव्यासारखे चमकू शकते.

आक्रोडचा छोटा तुकडा घालवेल फर्निचरचा स्क्रॅच
लाकडाचे फर्नीचरवर लागलेले स्क्रॅच ठिक करण्यासाठी आक्रोड सर्वात चांगला पर्याय आहे. आक्रोडच्या मदतीने हलका स्क्रॅच सहज हटवू शकतो.
त्यासाठी तुम्हाला एक आक्रोडचा तुकडा आणि एक सुकलेला मुलायम कपड्याची गरज असते. पण जर तुम्ही जास्त मोठा आणि खोलवर स्क्रॅच लागला असेल तर तो काम करणार नाही.

Loksatta Chatura How to plan a New Year 2024 party at home
चतुरा: घरीच करा न्यू ईयर पार्टीची धम्माल
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Monopole erection to keep power system running smoothly
वीजयंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी मोनोपोल
Algae found in ginger
महिलांनो तुम्हीही हिवाळ्यात जास्तीचं आले आणताय? एका महिलेला त्यात काय मिळालं पाहा; VIDEO पाहाल तर झोप उडेल
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय

हेही वाचा – प्लास्टिकच्या बाटलीवर १ ,३, ६ किंवा ७ हे नंबर असेल तर लगेच टाकून द्या, अन्यथा…जाणून घ्या महत्त्वाची गोष्ट

असा हटवा लाकडी फर्निचरवरचा स्क्रॅच
लाकडी फर्निचरचा स्क्रॅच हटवण्यासाठी सर्वात आधी एक छोटा तुकटा घ्या आणि त्याने स्क्रॅच असलेल्या ठिकाणी हळू हळू त्यावर घासा. काही वेळ असे केल्यानंतर फर्निचरवर लागेला स्क्रॅटचा डाग निघून जाईल. त्यानंतर काही वेळ तसेच राहू द्या आणि आक्रोडचे तेल फर्निचरचा स्क्रॅच घालवण्यासाठी करण्यासाठी मदत करेल. त्यानंतर त्या परिसरामध्ये सुकलेल्या आणि मऊ कपड्याने पुसून घ्या आणि लाकडी फर्निचरवर लागलेला स्क्रॅचचा डाग एकदम गायब होईल आणि त्यानंतर एकानंतर एक स्क्रॅच दिसून येतो आणि या प्रक्रियेमध्ये पुन्हा एकदा करा आणि त्याने स्क्रॅच गायब होईल.

हेही वाचा – किटकांमुळे वैतागला आहात? जाणून घ्या या समस्येवर खात्रीशीर उपाय!

छोटा स्क्रॅचवर कमी करेल हा हॅक
फर्निचरचा स्क्रॅच आक्रोडच्या मदत हटवताना वेळेची काळजी घ्या आणि या हॅकसाठी फक्त स्क्रॅच हटवण्यासाठी उपयूक्त ठरतो. जर फर्निचरवर खूप मोठा आणि खोलवर स्क्रॅच असेल तर हा हॅक उपयूक्त ठरणार नाही. तो हटवण्यासाठी कारपेंटरची गरज पडेल.

Story img Loader