गेली बरीच वर्षे तुम्ही सिक्रेट सांताची वाट बघत आहात, की तो येईल आणि सुटीच्या मोसमात तुम्हाला असे काही तरी देऊन जाईल ज्याने तुमचे जीवन धन्य होईल. तर या वर्षी तुम्हीच सिक्रेट सांता व्हा आणि इतरांना मदत करतानाच स्वतःसाठी थोडा कर-लाभ करून घ्या. तसे बऱ्याच लोकांना माहीत आहे की, दान करून कर वाचवता येतो, पण तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या दानाचा सर्वात जास्त प्रभाव या सुटीच्यादिवसांतच होतो? वर्षाच्या शेवटी सणासुदीला तुम्ही मौज-मजा करीत असताना धर्मादाय न्यास अधिक खर्च करीत असतात आणि त्यामुळे या दिवसांत तुम्ही त्यांची मदत केल्याने त्यांच्या बजेटवर चांगला परिणाम होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आता हे दान नेमके करावे कसे?

तुमच्या जवळपास असलेल्या अशा एनजीओ किंवा धर्मादाय संस्थेशी संपर्क करू शकता ज्यांचे काम तुम्हाला आवडत असेल. मिळकत कर कायद्याच्या कलम ८० जी प्रमाणे धर्मादाय प्रयोजनासाठी भारतात स्थापन केलेल्या कोणत्याही धर्मादाय संस्थेला दिलेले दान तुमचा त्या रकमेवरील कर कमी करू शकतो (साधारणपणे ५० टक्के), अर्थात यासाठी काही अटी लागू असतातच. काही निधी आणि धर्मादाय संस्था अशाही आहेत ज्यांना दान दिल्याने ती रक्कम १०० टक्के करमुक्त ठरते. काही निधी आणि धर्मादाय संस्था अशाही आहेत जिथे तुम्ही तुमच्या समायोजित एकूण मिळकतीच्या १० टक्के पर्यंत दान करून त्यावर करातील १०० टक्के सूट क्लेम करू शकता किंवा ५० टक्के सूट क्लेम करू शकता

१०० टक्के सूट देऊ करणाऱ्या लोकप्रिय संस्था

1. नेशनल डिफेंस फंड

2. प्रधानमंत्री राष्ट्रीय सहायतानिधी

3. नॅशनल फाउंडेशन फॉर कम्यूनल हार्मनी

4. राष्ट्रीय आरोग्य निधी (नॅशनल इलनेस असिस्टन्स फंड)

5. राष्ट्रीय किंवा राज्य रक्ताधान परिषद (नॅशनल ब्लड ट्रान्सफ्युजन कौन्सिल किंवा स्टेट ब्लड ट्रान्सफ्युजन कौन्सिल)

6. ऑटिज्म, सेरेब्रल पाल्सी, मंदबुद्धी आणि अनेक अक्षमता असलेल्या लोकांच्या कल्याणासाठी राष्ट्रीय ट्रस्ट

7. राष्ट्रीय क्रीडा निधी

8. राष्ट्रीय सांस्कृतिक निधी

9. राष्ट्रीय बाल निधी

10. मुख्यमंत्री मदत निधी किंवा लेफ्टनंट गव्हर्नर मदत निधी

11. महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधी

12. मुख्यमंत्री भूकंप सहायता निधी, महाराष्ट्र

13. गुजरात राज्य शासनाचा कुठलाही निधी ज्याची स्थापना गुजरात मधील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी झालेली असेल

14. आफ्रिका (सार्वजनिक योगदान – भारत) निधी

15. स्वच्छ भारत कोष

16. गंगा स्वच्छता निधी

17. मादक द्रव्य गैरवापर नियंत्रण राष्ट्रीय निधी

५० टक्के सूट देऊ करणाऱ्या लोकप्रिय संस्था

1. जवाहरलाल नेहरु मेमोरियल फंड

2. प्रधानमंत्री अनावृष्टि सहायता निधी

3. इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट

4. राजीव गांधी फाउंडेशन

लक्षात ठेवा

ख्रिसमसच्या वेळी देणगीसाठी योग्य दान किंवा निधी निवडण्याव्यतिरिक्त, काही अतिरिक्त गोष्टींचा विचार अवश्य करा.

1. केवळ आर्थिक देणग्या कपातीचा भाग म्हणून मानल्या जातात, मग आपण किती अतिरिक्त प्रकारचे दान देतो, हे महत्वाचे नाही.

2. कलम ८० जी च्या अंतर्गत सूट मिळवण्यासाठी देणगी १० हजार रुपये रोख ठेव स्वरूपात आहे आणि वरील कोणत्याही गोष्टीस चेक किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे भरणे आवश्यक आहे.

3. जर आपण १०० टक्के कपातीसाठी पात्र असाल तर ट्रस्ट / निधीकडून फॉर्म ५८ मागायला विसरू नका.

4. पगारदार लोकांसाठी, कलम ८०-जी अंतर्गत दिलेल्या दानासाठी त्यांच्या फॉर्म १६ मध्ये सूट दर्शविली जाणार नाही. याचा कर-लाभ घेण्यासाठी त्यांना टॅक्स रिटर्न भरताना अशा दानाचा तपशील द्यावा लागेल आणि आयकर विभागाकडून रिफंडची मागणी करावी लागेल.

दान केल्याचा पुरावा म्हणून ट्रस्ट / निधीकडून दान केल्याची पावती मागायला विसरू नका, ज्यात ट्रस्टचे नाव, पत्ता, पॅन क्रमांक, नोंदणी क्रमांक, दानकर्त्याचे नाव आणि दान केलेली रक्कम या सगळ्याचा स्पष्ट उल्लेख असेल.

आदिल शेट्टी

सीईओ, बँकबझार