monsoon hair care tips: पावसाळ्याचा माहोल सुरू झाला आहे तेव्हा आपल्याला आपल्या केसांचीही तितकीच काळजी घेणे आवश्यक आहे पावसात कामानिमित्त बाहेर जाताना केसांचे सौंदर्य बऱ्याचदा बिघडते. वेगवेगळ्या ऋतू आणि हवामान बदलाचा केसांवरही परिणाम होतो. बदलत्या ऋतूमध्ये आरोग्य आणि केसांची काळजी घेण्याची पद्धत प्रत्येक तरुणीची बदलते. पावसाळ्यात केसांचे सौंदर्य बऱ्याचदा बिघडते. अशावेळी केसांचं सौंदर्य पावसाळ्यात कशा प्रकारे उत्तम राहील याकरिता काही टिप्स…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ओले केस बांधू नका

केस भिजले असल्यास लगेच बांधू नयेत. यामुळे फंगल इन्फेक्शन होऊ शकते. पावसाळ्यातील प्रवासात केस भिजले असेल तर लगेच स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावेत.

ब्लो ड्रायरचा वापर कमी करा

ब्लो ड्रायरच्या अधिक वापरामुळे तुमच्या केसांचे अधिक उष्णतेमुळे नुकसान होते आणि त्यामुळे केस तुटतात. पावसाळ्यात भिजल्यावर केस सुकवण्यासाठी ब्लो ड्रायर जास्त वापर करणं टाळा. जरी तुम्हाला तुमचे केस लवकर ब्लो ड्राय करायचे असतील तर केस किमान ६०-७० टक्के केस कोरडे होऊ द्या आणि त्यानंतर ब्लोड्रायरचा वापर करा.

हेही वाचा – पावसाळ्यात महागले टोमॅटो, एकदाच खरेदी करून ‘या’ ३ पद्धतीने साठवा! जास्त दिवस राहू शकतात ताजे

केस ओले होणार नाही याची काळजी घ्या

पावसाळ्यात केस ओले होणार नाहीत याची काळजी घ्या. पावसाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये पाण्यात , हवेत धूलिकण असतात, ज्यामुळे केस कमकुवत आणि निर्जीव होऊ शकतात.

केसांना तेल लावा

केसांना आठवड्यातून किमान दोन वेळा तेल लावण्याची सवय करा. यामुळे केसांना योग्य पोषण मिळेल. केस मॉईश्चराईज राहतील. तेल मालिश केल्याने केस कोरडे होण्याच्या समस्येपासून सुटका होईल.