Viral Video : काही दिवसांवर दिवाळी आहे.सगळीकडे दिवाळीची जय्यत तयारी सुरू आहे. कपड्यांपासून फराळापर्यंक काय सर्व जण तयारीमध्ये मग्न आहे. दिवाळीत पारंपारिक कपडे घालण्याचा तुम्ही विचार करताय का? खरं तर मुलींना पारंपारिक कपड्यांमध्ये बरेच ऑप्शन असतात पण मुलांना किंवा पुरुषांना नसते. पण आज आम्ही पुरुषांना पारंपारिक धोतर कसे नेसायचे, हे सांगणार आहोत.
धोतर कसे नेसायचे, या वर अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक सुंदर व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये साडीपासून धोतर कसे नेसायचे, हे दाखवले आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण धोतर कसे नेसायचे सांगत आहे. धोतर नेसणे ही सुद्धा कला आहे. धोतर नेसायला शिकण्यासाठी तुम्हाला व्हिडीओ नीट पाहावा लागेल. धोतर बाजारात सुद्धा मिळतं किंवा तुम्ही घरगुती पैठणी साडीचे सुद्धा धोतर नेसू शकता.
दिवाळीत जर तुम्हाला पारंपारिक लूक करायचा असेल तर धोतर विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे पैठणी साडीचे सुंदर धोतर नेसू शकता. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

View this post on Instagram

A post shared by CHAKRABORTY  (@prasenjit___8132)

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Woman describes Her sad Marriage Journey Through Unique Mehendi Design
लग्नापासून ते घटस्फोटापर्यंत; महिलेनी मेहेंदीमध्ये सांगितला दु:खद प्रवास, Video होतोय व्हायरल
emotional video of Husband wife supporting each other in bad phase viral video on social media
साथ निभावणारे परिस्थिती बघत नसतात! वाईट काळातही त्याच्याबरोबर उभी राहिली, नवरा-बायकोचा ‘हा’ VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Mumbai Local Birthday Celebration
‘बार बार दिन ये आए…’ दणक्यात साजरा केला रेल्वे ग्रुपमधील सदस्याचा वाढदिवस; पाहा मुंबई लोकलचा खास Viral Video
Raigad Hindi speaking Bhajiwali Controversy shocking video goes viral after kalyan case
“मैं मराठी नही बोलूंगी…तुम हिंदी बोलो” यूपीच्या भाजीवालीची रायगडमध्ये अरेरावी; VIDEO पाहून तुम्हालाही येईल संताप
Only difference is education toddlers strugglet to help family a video
“प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते, तुला संधी मिळाली सोन कर” वयात येणाऱ्या मुलांना बापानं दाखवावा असा VIDEO; पाहून आयुष्य बदलेलं
Medhansh Trivedi build single seater drone copter
आता चक्क माणसाला घेऊन हवेत उडणार ड्रोन; विद्यार्थ्याचे जबरदस्त इनोव्हेशन पाहून Anand Mahindra ही झाले चकित; म्हणाले…

हेही वाचा : VIDEO : नऊवारी साडी कशी नेसायची? दिवाळीत करा पारंपारिक लूक, पाहा व्हायरल व्हिडीओ

prasenjit___8132 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय,”कोणत्याही कार्यक्रमासाठी धोतर कसे नेसायचे?” हा व्हिडीओ अनेक युजर्सना आवडला असून या वर त्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान पद्धत” तर एका युजने लिहिलेय, “खूप छान” काही युजर्सनी आभार सुद्धा व्यक्त केले आहे.

Story img Loader