Kidney Stone Diet: किडनी स्टोन खूप वेदनादायक असतात. किडनी स्टोन असल्यास होणारा त्रास असहनीय असतो. यावर वेळीच लक्ष दिले नाही तर शस्त्रक्रिया शिवाय दुसरा पर्याय राहत नाही. मात्र, चांगली गोष्ट अशी आहे की चांगल्या आहाराद्वारे आपण त्यांना बर्याच प्रमाणात व्यवस्थापित करू शकतो. बहुतेक प्रकरणांमध्ये, यावर वेळीच थोडे लक्ष दिले तर ऑपरेशनची देखील आवश्यकता नसते. त्यामुळे किडनी स्टोन असल्यास, विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. शरीरात अनेक कारणांमुळे किडनी स्टोन तयार होतात. जेव्हा मूत्रातील कॅल्शियम ऑक्सलेट किंवा फॉस्फरस सारख्या रसायनांना भेटते. तेव्हा या गोष्टी एकत्र येऊन किडनी स्टोन बनतात. युरिक अॅसिड साचल्यामुळेही खडे तयार होतात. त्यांना टाळण्यासाठी किंवा प्रतिबंध घालण्यासाठी आपल्याला आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. किडनी स्टोन असलेल्या व्यक्तीचा आहार कसा असावा जाणून घ्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा