कॉफी हे पेय चहाइतकंच आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग झाला आहे. ‘a lot can happen over coffee’ असं म्हटलं जातं. वाईट मूडही फटक्यात ठीक करायचा असेल, झोप घालवायची असेल किंवा अगदी आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर प्रेमाची कबुली द्यायची असेल यात कॉफीला पर्याय नाही. ‘आंतरराष्ट्रीय कॉफी दिना’निमित्त जाणून घ्या या कॉफीबद्दलच्या काही खास गोष्टी..
आणखी वाचा
सर्वांना ‘आंतरराष्ट्रीय कॉफी दिना’च्या शुभेच्छा