International Labour Day 2022 Wishes in Marathi : आंतरराष्ट्रीय कामगार दिन दरवर्षी १ मे रोजी साजरा केला जातो. काही लोक तो मे दिवस म्हणूनही साजरा करतात. हा दिवस मजुरांच्या कर्तृत्वाला आणि देशाच्या विकासात त्यांच्या योगदानाला सलाम करण्याचा दिवस आहे. असे अनेक देश आहेत जिथे या दिवशी सुट्टी दिली जाते. या दिवशी खास मराठी मेसेज शेअर करून द्या कामगार बंधूंना शुभेच्छा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवस हक्काचा…
दिवस कामगारांचा…
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

कष्टाची भाकरी मिळेल कामातून
काम करा आणि खूप मोठे व्हा
कामगार दिनाच्या शुभेच्छा!!

(हे ही वाचा: Maharashtra Day 2022: महाराष्ट्र दिनानिमित्ताने आपल्या प्रियजनांना पाठवण्यासाठी खास शुभेच्छा मेसेज)

कराल कष्ट तर होईल दारिद्र्य नष्ट…
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

जो मेहनतीने त्रासाला दूर करतो,
रक्त आणि घाम गाळण्यासाठी जो मजबूर असतो,
तो प्रत्येक जण ‘मजदूर’ असतो…
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

श्नमाला लाभो मोल सर्वदा, अन् घामाला मिळो दाम,
या हातांना मिळो काम, अन् कामाला मिळो सन्मान
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

तू जिवंत ठेवतोस कामाचे आगार,
उभारतोस स्वप्नांचे मीनार,
कामगारा! तुझ्या कष्टाला सलाम
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

(हे ही वाचा: Maharashtra Day 2022: महाराष्ट्र दिन कसा आणि कधी सुरु झाला? जाणून घ्या रंजक इतिहास!)

(क्रेडीट: सोशल मीडिया)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International workers labour day wishes messages sms hd images whatsapp stickers gif in marathi ttg