आज २१ जून म्हणजेच आंतरराष्ट्रीय योग दिवस. सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण आपआपल्या कामात व्यस्त असतो. त्यामुळे ऑफिस, घर, कुटुंब या जबाबदारी पार पाडत असताना अनेकांचं त्यांच्या फिटनेसकडे दुर्लक्ष होतं. परिणामी, त्याचा आपल्या आरोग्यावर आणि शरीरावर थेट परिणाम होत असतो. लठ्पणा, नैराश्य असे आजार हळूहळू जाणवायला लागतात. परंतु, या धकाधकीच्या जीवनात दररोज जीममध्ये जाणं प्रत्येकालाच जमत असतं नाही. त्यामुळे असे काही योग प्रकार आहेत, जे घरातच कोणाच्याही मदतीशिवाय ही करता येऊ शकतात. ‘द योगा इन्स्टिट्यूट’च्या संचालिका डॉ. हंसाजी जयदेव योगेंद्र यांनी घरच्या घरी करता येणारी काही योगासने सांगितली आहेत. आपण अशाच तीन योगासनांबद्दल आजच्या योग दिनानिमित्त जाणून घेणार आहोत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा