कडक उन्हाची झळ आता सर्वांनाच बसू लागली आहे. त्याचबरोबर आता बाजारात काकडी देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हायला लागली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात भरपूर काकड्या खा. कारण हे खाण्याचे एक नाही तर अनेक फायदे आहेत. हाडे मजबूत करण्यासोबतच कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यात काकडीची विशेष भूमिका असते. याशिवाय काकडी खाण्याचे इतर कोणते फायदे आहेत हे जाणून घेऊया

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हाडे मजबूत होतात

बदलत्या जीवनशैलीत हाडे दुखण्याची तक्रार सामान्य झाली आहे. तुम्हालाही हाडे दुखण्याची तक्रार असेल तर उन्हाळ्यात भरपूर काकडी खा. काकडी खाल्ल्याने तुमची हाडे मजबूत होतील.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

याशिवाय त्वचा आणि केसांसाठीही काकडी अतिशय खास आणि उपयुक्त आहे. काकडी खाल्ल्याने केसांची वाढ चांगली होते आणि त्वचा चमकदार होते.

हृदयविकाराच्या रुग्णांसाठी ‘ही’ आहे झोपेची योग्य वेळ; आजच सवयीमध्ये करा बदल

बद्धकोष्ठतेमध्ये देखील उपयुक्त

बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठीही काकडी खूप फायदेशीर आहे. तुम्हालाही बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर यावेळी तुम्ही तुमच्या आहारात काकडीचा समावेश जरूर करा.

रक्तदाब नियंत्रणात राहील

ब्लड प्रेशर संतुलित ठेवण्यासोबतच कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यातही काकडी महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे काकडीचा आहारात समावेश करण्याचा प्रयत्न करा.

वजन कमी करण्यासाठी गुणकारी

वजन कमी करण्यासोबतच किडनीच्या समस्यांवरही काकडी उपयुक्त आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुमच्या आहारात काकडीचा समावेश जरूर करा. काकडीत पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते. काकडी खाल्ल्याने शरीरातील यूरिक ऍसिड आणि मूत्रपिंडातील अशुद्धी दूर होते.

(येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया अधिक माहितीसाठी तज्ञांशी संपर्क करा.)