Jugaad Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे जुगाड, ट्रिक्स किंवा टिप्स वायरल होत असतात. काही जुगाड इतके भन्नाट असतात की पाहून तुम्हीही थक्क व्हाल तर काही जुगाड अवाक् करणारे असतात. सध्या असाच एक जुगाड चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सुई मध्ये दोरा ओवण्याची एक सोपी पद्धत सांगितली आहे.

अनेक लोकांना सुई मध्ये दोरा ओवणे कठीण जाते किंवा काही लोकांची दृष्टी कमकुवत असल्यामुळे त्यांना सुईमध्ये दोरा ओवता येत नाही. पण टेन्शन घेऊ नका, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही काही सेकंदात सुई मध्ये दोरा ओवू शकतात.

Snake Fighting With A Mongoose Who Will Win In The Jungle Battle Watch This Viral Video on social media
साप आणि मुंगूसामध्ये रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Viral Video Drunk Man Pinned Down By Ticket Checker Train Attendant Flogs Him
“लाथा-बुक्या मारल्या, अन् पट्ट्याने धू धू धूतले! तरुणीला छेडणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला टीसी आणि ट्रेन अटेंडंटने दिला चोप, Video Viral
The video captured two women in a physical altercation.
दिल्ली मेट्रो तरूणींची केस ओढून मारामारी! जागा दिली नाही म्हणून थेट मांडीवर बसली तरुणी; भांडणाचा Video Viral
Young people are working hard to take responsibility of the house
‘मुलाच्या खांद्यावर जेव्हा घरची जबाबदारी असते…’ मासेमारी करणाऱ्या तरुणांचा ‘हा’ VIDEO एकदा पाहाच
do you ever see a monkey flying a kite
Video : माकडाला कधी पतंग उडवताना पाहिले का? व्हिडीओ एकदा पाहाच
Video of womans simple act of kindness amasses 24 million views
इंटरनेटवरील सर्वात सुंदर व्हिडीओ! एकटाच खेळत होता चिमुकला, तरुणीच्या प्रेमळ कृतीने जिंकले नेटकऱ्यांचे मन
Indian man uses tongue to stop 57 running fans sets Guinness World Record
ऐकावे ते नवलच! चक्क जीभने थांबवले ५७ फिरते पंखे! अजब कामगिरीची गिनीज बुकमध्ये नोद , Video पाहून नेटकरी चक्रावले

सुई मध्ये दोरा ओवण्याची अनोखी ट्रिक

या व्हायरल व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे, एका हातात सुई घ्या. त्यानंतर छोटा कागद घ्या. या कागदाचा त्रिकोणी आकार बनवा. त्यामध्ये व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दोरा टाका. या त्रिकोणी आकाराच्या कागदामध्ये सुई मध्ये असलेल्या छिद्रामध्ये टाका. त्यानंतर तुम्हाला छोटीशी दोरी दिसून येईल . ती दोरी ओढा. काही क्षणात तुमच्या लक्षात येईल की सुईमध्ये दोरा ओवला गेला आहे. अशाप्रकारे या छोट्या ट्रिकच्या मदतीने तुम्ही सुई मध्ये दोरा ओवू शकता.

हेही वाचा : तांदळाच्या पिठामध्ये या २ गोष्टी मिसळून केसांना लावा! ४० मिनिटांमध्ये दिसून येतील फायदे, कसा बनवावा हेअर मास्क?

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

हेही वाचा : त्वचा, केस आणि आरोग्यासाठी नारळाच्या दुधाचे ५ आश्चर्यकारक फायदे; घरच्या घरी कसे बनवावे नारळाचे दूध?

english__speaking44 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सुईमध्ये दोरा ओवण्याची ही बेस्ट टेक्निक” या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, ” खूप छान जुगाड आहे.” तर एका युजरने लिहिलेय, ” वृद्ध किंवा दृष्टी कमकुवत असणाऱ्या लोकांसाठी हा एक उत्तम जुगाड आहे” एका युजरने लिहिलेय, ” काय डोकं चालवलं भाऊ, एक नंबर जुगाड” एक युजर लिहितो, सुईमध्ये दोरा ओवण्याची निंजा टेक्निक.” अनेकांना व्हिडिओ आवडला असून काही युजरने ही एक नंबर ट्रिक असल्याचे लिहिले आहे.

यापूर्वी सुद्धा असे अनेक भन्नाट जुगाड व्हायरल झाले आहेत. काही जुगाड मजेशीर असतात तर काही जुगाड थक्क करणारे असतात पण हा जुगाड खूप हटके आहे. लोक त्यांच्या क्रिएटिव्हीटीचा वापर करून नवनवीन जुगाड शोधताना दिसतात.

Story img Loader