Jugaad Video : अनेक लोकांना चांदीचे दागिने घालायला आवडतात. चांदीचे कानातले, अंगठी, पैंजण, नेकलेस, इत्यादी. नियमित वापरल्याने चांदीचे दागिने काळे पडतात अशा वेळी चांदीचे दागिने कसे स्वच्छ करायचे, असा खूप मोठा प्रश्न पडतो. अनेकदा खूप प्रयत्न करून सुद्धा चांदीचे दागिने स्वच्छ करता येत नाही. आज आपण या विषयीच जाणून घेणार आहोत.

सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चांदीचे दागिने एका मिनिटात कसे स्वच्छ करायचे आणि त्या दागिन्यांवरून काळपटपणा कसा दूर करायचा, या विषयी सांगितले आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Jugaad video How to clean blackened silver easy jugaad video told by woman to clean silver turned black)

Bull attack on woman
‘त्याने थेट महिलेला उडवलं…’ धक्कादायक घटनेचा VIDEO पाहून अंगावर येईल काटा
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
if you sneeze frequently try these things and get benefits
Video : वारंवार शिंका येतात? हे खालील उपाय करून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल
Snake Fighting With A Mongoose Who Will Win In The Jungle Battle Watch This Viral Video on social media
साप आणि मुंगूसामध्ये रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…

हेही वाचा : “कळत नकळत आमच्या कन्येकडून कोणतीही चूक झाली तर..” भटजीने सांगितले सप्तपदीतील सातव्या वचनाचे महत्त्व, पाहा VIDEO

या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे – (Easy Hack to Clean Blackened Silver)

  • सुरुवातीला पितांबरी पावडर घ्या
  • त्यात डिश वॉश लिक्विड घ्या. डिश वॉश लिक्विड नसेल तर त्यात लिंबूचा रस टाका.
  • एक जूना टूथब्रश घ्या आणि या ब्रशच्या साहाय्याने तुम्ही चांदीचे दागिने किंवा भांडी स्वच्छ करू शकता.
  • तुमचे चांदीचे दागिने नव्यासारखे चमकतील.

हेही वाचा : VIDEO : मराठी माणसाची गळचेपी थांबणार तरी कधी? मराठी बोलल्याने रेल्वे कर्मचाऱ्याने नाकारले तिकीट; तुम्हीच सांगा यात चूक कुणाची?

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

व्हिडीओवरील प्रतिक्रिया

prajakta_salve_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “चांदीचे दागिने होतील मिनिटांत साफ” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “त्यापेक्षा उकळलेल्या पाण्यात सोडा टाकून पैंजण टाका. स्वच्छ होईल” तर एका युजरने लिहिलेय, “कोमट पाण्यात पैंजण टाका त्यानंतर त्यावर कोलगेट पावडर टाका आणि ब्रशनी घासा” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप चांगला उपाय सांगितला आहे.”

हेही वाचा : …म्हणून मैत्री विचार करून करा! भररस्त्यात तरुणीचा स्कर्ट फाटला अन् मित्र हसायला लागला, पण पुढे जे घडलं ‘ते’ VIDEO मध्ये पाहून कराल कौतुक

कोण आहे प्राजक्ता साळवे?

प्राजक्ता साळवे या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून असेच घरगुती उपाय किंवा भन्नाट जुगाडचे व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांच्या प्रत्येक व्हिडीओमध्ये ते नवनवीन माहिती देतात. युजर्स सुद्धा त्यांच्या प्रत्येक व्हिडीओवर भरघोस प्रतिसाद देतात.

Story img Loader