Jugaad Video : अनेक लोकांना चांदीचे दागिने घालायला आवडतात. चांदीचे कानातले, अंगठी, पैंजण, नेकलेस, इत्यादी. नियमित वापरल्याने चांदीचे दागिने काळे पडतात अशा वेळी चांदीचे दागिने कसे स्वच्छ करायचे, असा खूप मोठा प्रश्न पडतो. अनेकदा खूप प्रयत्न करून सुद्धा चांदीचे दागिने स्वच्छ करता येत नाही. आज आपण या विषयीच जाणून घेणार आहोत.
सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चांदीचे दागिने एका मिनिटात कसे स्वच्छ करायचे आणि त्या दागिन्यांवरून काळपटपणा कसा दूर करायचा, या विषयी सांगितले आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Jugaad video How to clean blackened silver easy jugaad video told by woman to clean silver turned black)
या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे – (Easy Hack to Clean Blackened Silver)
- सुरुवातीला पितांबरी पावडर घ्या
- त्यात डिश वॉश लिक्विड घ्या. डिश वॉश लिक्विड नसेल तर त्यात लिंबूचा रस टाका.
- एक जूना टूथब्रश घ्या आणि या ब्रशच्या साहाय्याने तुम्ही चांदीचे दागिने किंवा भांडी स्वच्छ करू शकता.
- तुमचे चांदीचे दागिने नव्यासारखे चमकतील.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
व्हिडीओवरील प्रतिक्रिया
prajakta_salve_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “चांदीचे दागिने होतील मिनिटांत साफ” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “त्यापेक्षा उकळलेल्या पाण्यात सोडा टाकून पैंजण टाका. स्वच्छ होईल” तर एका युजरने लिहिलेय, “कोमट पाण्यात पैंजण टाका त्यानंतर त्यावर कोलगेट पावडर टाका आणि ब्रशनी घासा” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप चांगला उपाय सांगितला आहे.”
कोण आहे प्राजक्ता साळवे?
प्राजक्ता साळवे या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून असेच घरगुती उपाय किंवा भन्नाट जुगाडचे व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांच्या प्रत्येक व्हिडीओमध्ये ते नवनवीन माहिती देतात. युजर्स सुद्धा त्यांच्या प्रत्येक व्हिडीओवर भरघोस प्रतिसाद देतात.