kitchen Jugaad Video: औषधांच्या गोळ्या एक्सपायर झाल्या की, त्या आपण फेकून देतो. एक्सपायर झालेली औषधे खाऊ नयेत, यात शंका नाही. पण तुम्हाला एक्सपायर औषधंही आपल्यासाठी खूप कामाची आहेत, माहिती आहे का, जर तुम्हाला एक्सपायर औषधांचे असे जबरदस्त उपयोग माहित नसतील, तर एका गृहिनीने सोशल मिडियावर दाखवलेला जुगाड नक्की पाहा. औषधाच्या एक्सपायर गोळ्या आता तुमच्याकडे पडलेल्या असतील आणि त्या फेकून देण्याचा विचार असेल किंवा त्याचं काय करायचं, असा प्रश्न असेल तर तुम्ही त्या स्वयंपाकघरातील कामासाठी वापरू शकता. आता स्वयंपाकघरात औषधाच्या एक्सपायर गोळ्यांचा काय फायदा आहे, हे पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. चला तर मग व्हिडीओमध्ये काय दाखवलं आहे, जाणून घेऊयात…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in