Kitchen Cloth Cleaning Tips : किचनमधील तेल, मसाल्यांचे डाग स्वच्छ करण्यासाठी फडक्याचा वापर केला जातो. परंतु, हे फडके वारंवार वापरल्याने ते खूप तेलकट होतात, त्यातून दुर्गंधी येऊ लागते. त्यावरील तेल, मसाल्याचे हट्टी डाग कितीही घासले तरी निघता निघत नाही. (How do you clean dishcloths naturally) अशावेळी काही दिवस वापरल्यानंतर हे फडके फेकून देण्याशिवाय दुसरा पर्याय उतर नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला किचनमधील फडके स्वच्छ करण्यासाठी काही सोप्या टिप्स देत आहोत, त्या तुम्ही फॉलो करू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

किचनमधील तेलकट, चिकट झालेले फडके काही मिनिटांत करा स्वच्छ

१) व्हिनेगरचा करा वापर

किचनमधील फडके स्वच्छ करण्यासाठी तुम्ही व्हिनेगरची मदत घेऊ शकता. यासाठी एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात व्हिनेगर घालून नीट मिक्स करा. यानंतर किचनमधील फडके त्यात भिजवा. यानंतर ते अर्धा तास असेच भिजवत ठेवा. नंतर ब्रशने घासून स्वच्छ करा. आता फडके पुन्हा कोमट पाण्याने धुवा आणि स्वच्छ करा. असे केल्याने हे फडके पूर्णपणे स्वच्छ होईल. त्यावरील दुर्गंधी, डाग पूर्णपणे नाम हीसे होतील.

२) गरम पाणी आणि डिटर्जंट

गरम पाणी घ्या, त्यात थोडी डिटर्जंट पावडर टाका आणि त्यात हे तेलकट, मळकट फडके भिजवत ठेवा. गरम पाण्यामुळे फडक्यावर साचलेले तेलाचे हट्टी डाग सहज निघून जातात, तर डिटर्जंट्च्या मदतीने फडक्यावरील वासही निघून जातो, यामुळे किचनमधील फडके पूर्णपणे स्वच्छ होईल.

३) डिटर्जंट पावडर आणि लिंबू

किचनमधील फडके तुम्ही डिटर्जंट पावडर आणि लिंबूने धुवून स्वच्छ करू शकता. यासाठी तुम्ही एका पॅनमध्ये थोडे पाणी घेऊन ते गरम करा, त्यात लिंबाचा रस टाका. यानंतर थोडी डिटर्जंट पावडर मिक्स करून त्यात किचनमधील मळकटलेले फडके भिजवा. यानंतर काही तासांनी पु्न्हा ते कोमट पाण्याने धुवून स्वच्छ करा. असे केल्याने फडक्यातील तेलाचे कण निघून जातील आणि नंतर लिंबाच्या मदतीने या कपड्यांचा दुर्गंधही निघून जाईल.