Tips For Store Lemons: उन्हाळा असो की हिवाळा रोजच्या वापरामध्ये लिंबूची गरज पडतेच. बहूतेक घरांमध्ये लिंबू असतोच. लिंबाचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो. हे खूप अॅसिडिक असतात ज्यामुळे त्यांचे योग्य तापमानात साठविण्याची करण्याची आवश्यकता असते. जर तुम्ही असे नाही केले तर लिंबू लवकर खराब होऊ शकते. विशेषत: लिंबू महिला साठवून ठेवतात. जर लिंबू साठवण्याचा विचार करत असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या

जर तुम्ही लिंबू साठवण्याचा विचार करत असाल, तर लक्षात ठेवा की ते खरेदी करताना ते अगदी ताजे आहेत. साठवण्यासाठी नेहमी ताजे, पातळ-त्वचेचे लिंबू खरेदी करा. याचे कारण असे की, कडक साल असलेल्या लिंबांपेक्षा ते जास्त रसदार असतात. आजच्य आम्ही तुम्हाला लिंबू साठवण्याच्या काही टिप्स सांगणार आहोत.

wheat flour get moldy if it is stored for a long
गव्हाचे पीठ जास्त दिवस साठवल्यास किडे होतात? ‘या’ सोप्या उपायांनी जास्त दिवस टिकू शकेल पीठ
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
season do hair lice occur
केसातील उवा कोणत्या ऋतूमध्ये होतात? त्यांच्यापासून दूर राहण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितला उपाय…
Fasting On Navratri? These Tips Will Make Sure Your Nine Days Are A Breeze Diet Tips Ashadhi Ekadashi Upwas Fasting
Navratri 2024: नवरात्रीत ९ दिवस उपवास करताय? खा हे पदार्थ, दिवसभर राहाल एनर्जेटिक
Stretch marks home remedies and clinical treatments to lighten them effective method
Stretch Marks घालवण्यासाठी करताय प्रयत्न? ‘या’ घरगुती आणि क्लिनिकल पद्धती एकदा वापरून पाहा, लगेच जाणवेल फरक
keto diet keto-friendly oils
केटो डाएटमध्ये वापरले जाणारे खाद्यतेल खरंच वजन कमी करण्यास मदत करू शकते का? जाणून घ्या आहारतज्ज्ञ काय सांगतात
Pear For Gut Health
Benefits Of Pear Fruit: पेर फळ रोज खाल्ल्यानं कोणते आरोग्यदायी फायदे मिळतात? जाणून घ्या
Here Is How You Can Grow Your Eyebrows Faster and Thicker 10 tips
कमी खर्चात भुवया छान दाट व जाड करण्याचे १० सोपे उपाय; कसा वापर करायचा जाणून घ्या

हवाबंद डब्बा वापरा

लिंबू साठवण्यासाठी हवाबंद डब्बा हा सर्वोत्तम पर्याय आहे. यासाठी तुम्हाला फक्त ते धुवून वाळवावे लागतील. यानंतर पॉलिथिनमध्ये पॅक करून हवाबंद डब्यात ठेवा. हा डबा फ्रीजमध्ये ठेवा.

हेही वाचा – प्रेशर कुकरच्या शिट्टीतून वाफ लीक होतेय? ‘या’ ट्रिक्स वापरा, झटपट शिजेल अन्न

तेलाचा वापर

लिंबू साठवायचे असल्यास त्यावर थोडे तेल टाकून एका डब्यात ठेवा. तुम्ही हा बॉक्स उचलून फ्रीजमध्ये ठेवू शकता.

झिप-लॉक पिशव्या खरेदी करा

लिंबू साठवण्यासाठी तुम्ही झिप-लॉक बॅग वापरू शकता. हे तुम्हाला बाजारात सहज मिळतील. त्यात लिंबू ठेवून तुम्ही ते साठवू शकता.

हेही वाचा – स्वयंपाकघरातील डब्बे तेलकट झाले आहेत का? मग चहा पावडर वापरून साफ करा

ॲल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळा

लिंबू ठेवण्यासाठी, त्यांना ॲल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळा. अॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळल्याने ओलावा बाहेर जाण्यापासून रोखण्यास मदत होईल. यानंतर तुम्ही लिंबू बराच काळ साठवून ठेवू शकता.