Kitchen Jugaad viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, यामध्ये एका गृहिणीने वॅसलिनमध्ये टूथपेस्ट लावून वापरा असा सल्ला दिला आहे. मात्र त्याचे जादुई परिणाम पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महिलेनं एक वाटी घेतली आहे. त्यामध्ये आधी वॅसलीन आणि नंतर टूथपेस्ट टाकून मिक्स करुन घेतलं आहे. याची आता एक पेस्ट तयार झाली आहे. आता तुम्ही म्हणाल या पेस्टचा उपयोग काय? तर याचे भरपूर उपयोग आहेत. जेव्हा आपल्याला डास चावतो तेव्हा लाल पुरळ येते. यावेळी ही पेस्ट लावू शकतो. तसेच जेवण करताना अनेकदा चटका लागतो तेव्हा ही पेस्ट तुम्ही लावू शकता. एवढचं नाहीतर या पेस्टनं तुम्ही घरातील वस्तूंचं क्लिनींगही करु शकता. बाथरुनमधले आरसे किंवा आरसा ही पेस्ट लावून तुम्ही स्वच्छ करु शकता. असं या गृहिणीने सांगितलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Kitchen Jugaad: रात्री झोपण्याआधी फक्त एकदा फ्रिजमध्ये तुटलेली बांगडी ठेवा; सकाळी डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

@simplymarathi31 यूट्यूब अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.