how to clean gas burners at home प्रत्येक घरामध्ये गॅस शेगडी असतेच. शेगडीमुळे महिलांची कामे खूपच सोपी झाली आहेत. गॅस शेगडीशिवाय आपण स्वयंपाकाची कल्पनाही करू शकत नाही. पण बर्नरवर स्वयंपाक करताना बर्नरवर अनेक वेळा तेल किंवा ग्रेव्ही सांडते, त्यामुळे बर्नरची छिद्रे ब्लॉक होतात. या कारणाने ज्योत कमी जास्त होते. जर वाईटपद्धतीने ते खराब झाले असेल तर त्यामधून गॅस येत नाही. यासाठी गॅस स्टोव्हचा बर्नर साफ करणे खूप महत्वाचे आहे. गॅस स्टोव्हचे बर्नर साफ करण्याचे दोन सोपे मार्ग येथे आहेत. या घरगुती मार्गाने बर्नर लगेच साफ देखील होईल आणि त्याला वास देखील येणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in