Kitchen Jugaad Video: कोणतीही भारतीय थाळी चपातीशिवाय अपूर्ण आहे. चपाती बनवणे देखील एक कला आहे. सुरुवातीला चपाती करताना ती मऊ व गोल आकाराची होईलच असे नाही. ती अनेकदा कडक व जाडसर तयार होते. सामान्यपणे चहाची गाळणी आपण चहा गाळण्यासाठी वापरतो. पण याच गाळणीचा वापर तुम्हाला चपाती बनवतानाही होतो हे तुम्हाला माहिती आहे का? चहाच्या गाळणीचा जबरदस्त असा उपयोग एका गृहिणीने दाखवला आहे. या किचन जुगाडा चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in