How To Save Electricity Bill Through Fridge:  पावसाळा सुरू झाला आहे. परंतु, अनेकांचे लाइट बिल कमी झाले नाही. अनेकांना उन्हाळ्याच्या दिवसाप्रमाणेच वीज बिल येत आहे. तुम्हाला जर वीज बचत करायची असेल तर तुम्ही काही गोष्टीत बदल करू शकतात. तुम्हाला दर महिन्यातील विजेचे बिल कमी येईल.एका गृहिणीने या जबरदस्त किचन जुगाडाचा व्हि़डीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. जो व्हायरल होतो आहे. जर तुम्हाला दर महिन्याला विजेचे बिल भरमसाठ येत असेल तर तुम्ही या ठिकाणी दिलेल्या काही ट्रिक्सचा वापर करून वीज बिल कमी करू शकता. जाणून घ्या डिटेल्स.

फ्रिज म्हटलं की लाइट बिल आलंच. वारंवार फ्रीज उघडल्याने फ्रीजच्या आतील तापमानावर फरक पडतो आणि फ्रीजला आतील तापमान थंड ठेवण्यासाठी वीजही जास्त लागते. परिणामी लाईट बिल जास्त येतं. पण आता फ्रीजमुळे लाईट बिल वाढण्याचं टेन्शनच नाही. कारण एका चहाच्या चाळणीने फ्रिजमुळे जास्त येणारं तुमचं लाइट बिल कमी होईल. आता हे कसं शक्य आहे, त्यासाठी हा व्हिडीओ पाहा.

Viral video of a man fell into boiled water shocking video on social media
VIDEO: उकळत्या पाण्याच्या टोपात पडला अन्…, माणसाबरोबर पुढे जे घडलं ते पाहून काळजाचा चुकेल ठोका
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
issue of ministery post between Devendra Fadnavis Eknath Shinde and Ajit Pawar is likely to be resolved in Delhi
खातेवाटपाचा पेच आता दिल्लीतच सुटण्याची शक्यता
Black Plastic Kitchenware May Look Nice But Could Be Harming Your Health: Latest Study Finds
महिलांनो तुम्हीही स्वयंपाकघरात काळी भांडी वापरता? परिणाम वाचून पायाखालची जमीन सरकेल
Mother strangled her child shocking video viral on social media
आई की वैरीण? चिमुकल्या मुलाला जमिनीवर झोपवलं, गळा आवळला अन्… VIDEO पाहून होईल काळजाचं पाणी पाणी
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Do you let children drink tea
तुम्ही लहान मुलांना चहा प्यायला देता का? मग हा VIDEO एकदा पाहाच
Leopard attacks Viral Video
‘त्याने लढून स्वतःचा जीव वाचवला…’ घराबाहेरच्या अंगणात बिबट्याने थेट श्वानावर केला हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप

फ्रिजमध्ये चहाच्या गाळणीची कमाल

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, यासाठी तुम्हाला फक्त एक चहाची गाळणी आणि थोडंस मीठ घ्यायचं आहे. सुरुवातीला फ्रिजमधील फ्रिजर उघडायचा आहे. त्यानंतर जर तुमच्या फ्रिजरमध्ये बर्फाचा डोंगर झाला असेल, तर तो आधी वितळवून घ्या. संपूर्ण फ्रिजर रिकामा करा आणि त्यानंतर एका गाळणीत थोडसं मीठ घ्या, आता हे मीठ फ्रिजरमध्ये सर्वत्र पसरवा. असं केल्यानं फ्रिजमध्ये बर्फ साठणार नाही, आणि विजेचे बिलही कमी येईल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Cleaning Tips: कुकरचं झाकण पिवळं पडलंय? मग फक्त एका टिश्यू पेपरची ‘ही’ ट्रिक वापरून झटक्यात करा साफ

तुम्ही सुद्धा हा जुगाड घरच्या घरी अगदी एकही रुपया खर्च न करता करून पाहू शकता. यामुळे फ्रीजमध्ये तयार होणारे बर्फाचे डोंगर तयार होणार नाहीत आणि यामुळे तुमच्या फ्रीजमुळे विजेच्या बिलामध्ये होणारी भरमसाठी वाढही कमी होईल. तुमहीही ही ट्रिक वापरा आणि याचा तुम्हाला फायदा होतो का हे आम्हाला नक्की कळवा.

Story img Loader