Kitchen jugad: गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात, ज्यामुळे आपली बरीच डोंगराएवढी मोठी वाटणारी कामं कधी कधी किचनमधल्याच वस्तूंनी चुटकीशीर होऊन जातात. दरम्यान एका गृहिणीने खास महिलांसांठी आज असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तुम्ही कधी साबणामध्ये लवंग लावली आहे का? नाही ना..मग एकदा लावाच. तर हा जुगाड तुमच्या दैनंदिन जीवनातील मोठ्या समस्येवर मात करणार आहे. तुम्हीही हे पाहून अवाक् व्हाल. बऱ्याच वर्षांपासून असलेलं तुमचं टेन्शन या जुगाडामुळे नक्कीच कमी होईल. एका गृहिणीने हा जुगाड दाखवला हे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय, जो तुम्हाला असा विचित्र वाटेल. पण, परिणाम पाहिला तर तुम्ही थक्क व्हाल.

तुम्ही कधी साबणामध्ये लवंग टाकली आहे काय

घर आणि सभोवतालचा परिसर दुर्गंधापासून दूर ठेवणे महत्त्वाचे आहे. आपला परिसर, विशेषत: स्नानगृह, सुगंधी बनवण्यासाठी आपण वेळोवेळी बाथरूम फ्रेशनरचा वापर केला पाहिजे.घरातील टॉयलेट आणि बाथरुम या दिवसभर वापरल्या जाणाऱ्या जागा. घरातील सर्वच मंडळी कधी हात पाय धुण्यासाठी तर कधी आंघोळ, कपडे धुणे अशा विविध कामांसाठी बाथरुमचा वापर करत असतात. त्याचप्रमाणे टॉयलेटचाही आपण सकाळी झोपेतून उठल्यापासून वापर करत असतो. यामुळे किंवा दिवसभर टॉयलेट-बाथरुमची दारं बंद असल्याने याठिकाणी एकप्रकारचा कुबट वास येतो. अचानक दार उघडले की या वासाने आपल्याला कसेसेच होते. हल्ली टॉयलेट आणि बाथरुम अनेकदा एकत्रच असतात, त्यामुळे तर हा वास येण्याची शक्यता जास्त असते.

भन्नाट जुगाड

अनेक जण ही दोन्ही ठिकाणे दररोज साफ करतात तर काही जण विकेंडला हे घासण्याची मोहीम हाती घेतात. अशी साफसफाई करुनही याठिकाणचा वास जातोच असे नाही. अशावेळी आपण त्याठिकाणी केमिकल्स असलेले वास जाण्यासाठीचे बाजारात मिळणारे एयर फ्रेशनर लटकावतो. मात्र हा वास नैसर्गिकरित्या घालवायचा असेल तर घरच्या घरी हा फ्रेशनर नक्की तयार करा. साबणामध्ये लंवग लावून तुम्ही हा फ्रेशनर बनवू शकता. तुमचे पैसेही वाचतील आणि दुर्गंधही येणार नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Kitchen Jugaad : झोपण्याआधी दरवाजात मीठ नक्की टाका; सकाळी डोळ्यांवर विश्वास बसणार नाही 

@Puneritadka यूट्यूब अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.

(सूचना – या लेखातील माहिती सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता संकेतस्थळाचा याच्याशी काहीही संबंध नाही. लोकसत्ता संकेतस्थळ याची हमी देत नाही.)