Kitchen jugad: गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात, ज्यामुळे आपली बरीच डोंगराएवढी मोठी वाटणारी कामं कधी कधी किचनमधल्याच वस्तूंनी चुटकीशीर होऊन जातात. दरम्यान एका गृहिणीने खास महिलांसांठी आज असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. पुरुषांना मात्र याचा काही एक फायदा नाहीये..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साबणामध्ये लावा सेफ्टी पिन्स

आपल्याकडे कितीही आधुनिक कपड्यांचे फॅड असले तरीही साडीला दुसरा पर्याय आतापर्यंत मिळालेला नाही. महिलांना साडी म्हणजे जीव की प्राण. कोणत्याही खास कार्यक्रमाला आजही साडी हीच फॅशन प्राधान्याने केली जाते. मात्र साडी पिन अप करणे ही एक कला आहे आणि ती जर तुम्ही शिकलात तर साडी नेसणे आणि ती सावरणे अत्यंत सोपे होते. साडी नेसण्यासाठी सर्वात मोठी समस्या म्हणजे पिन अप न करता येणं. अनेकदा दिसून येते की, साडीला अधिक पिन्स लावल्या तर साडी खराब होते. कधी कधी साडीचा काठ इतका जाड असतो की सेफ्टी पिन त्यामध्ये जात नाही. कधी कधी आपल्या हातालाही ती लागते आणि त्यामुळे दुखापत होते. मात्र या महिलेचा जुगाड ट्राय केल्यानंतर साडीला सेफ्टी पिन लावण्याचं तुमचं टेन्शन कायमचं जाईल. चला पाहुयात काय आहे जुगाड..

साबणामध्ये सेफ्टी पिन्स लावल्यानं काय होतं?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या गृहिणीनं एक साबणाची वडी घेतली आहे आणि त्यामध्ये सेफ्टी पिन लावत आहे. साबणामध्ये सिफ्ट पिन ५ ते ६ वेळा टोचून बाहेर काढायची आहे. यानंतर सेफ्टी पिनचा पुढचा टोकदार भाग गुळगुळीत होतो आणि पिन सहज कितीही जाड साडीचा काठ असला तरी सहज बसते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Kitchen Jugaad Video: घराबाहेर जाताना फ्रिजमध्ये पैसे जरूर ठेवा; परतल्यानंतर डोळ्यांवर विश्वास बसणार नाही 

@Simply marathi युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा जुगाड करून पाहा आणि आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये याचा फायदा कसा वाटला ते आपली कमेंट करून नक्की सांगा.