Kitchen Jugaad Video: गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा किचन सिंक आणि तांदळाचा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय. किचन सिंकमध्ये आपण काही ना काही टाकत असतो. विशेषतः तेलकट पाणी वगैरे. यामुळे सिंक चिकट, अस्वच्छ होतं. त्यावर डागही पडतात. सिंक स्वच्छ करण्यासाठी तुम्ही साबण किंवा डिटर्जंट किंवा एखादं लिक्विड वापरत असाल. पण ते वापरूनही किचन सिंक साफ करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. ते सहजासहजी स्वच्छ होत नाही. पण हा जुगाड ट्राय करुन फक्त एक चमचा तांदूळ वापरून काही मिनिटांतच आणि फार मेहनत न घेता सिंक साफ चकाचक होईल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा