kitchen jugaad video: मीठ हा आपल्या रोजच्या जेवणातील सर्वात मुख्य आणि महत्वाचा पदार्थ आहे. मिठाशिवाय चव येऊ शकत नाही. जेवण अळणी असेल किंवा त्यात मीठ कमी असेल तर असे जेवण आपण खाऊ शकत नाही. जेवणाला स्वाद आणणारे मसाले आणि मीठ हे दोन्ही पदार्थ अतिशय महत्वाचे असतात. यातला एखादा पदार्थ जरी कमी पडला ते जेवण बेचव लागते. मात्र हे मीठ फक्त जेवणात नाही तर वेगवेगळ्या समस्यांवरही फायदेशीर ठरतंय. कंस? चला जाणून घेऊयात. तुम्ही कधी दरवाजात मीठ टाकलं आहे का? दरवाजावर मीठ टाकण्याचा चमत्कारिक फायदा पाहून तुम्हीही यापुढे दरवाजात मीठ टाकाल.

सामान्यपणे मीठ आपण पदार्थात वापरतो. मिठामुळे कोणत्याही खाद्यपदार्थ चव येते. तसं मीठ काही इतर कामांसाठी ही वापरलं जातं. अशाच उपयोगापैकी एका उपयोगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका गृहिणीने मिठाचा हा जबरदस्त किचन जुगाड दाखवला आहे. गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात. काही गृहिणी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा व्हिडिओ. ज्यात तिने मिठाचा अनोखा वापर करून दाखवला आहे.

Fight Winter Cold Cough with lemon and clove water
Fight Winter Cold, Cough : घसा खवखवतोय, सर्दीसुद्धा झाली आहे? मग सकाळच्या कॉफीऐवजी ‘या’ पेयाने करा तुमच्या दिवसाची सुरुवात
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Purple Cabbage Healthy Salad Recipe In Marathi
वाढलेले वजन झपाट्याने होईल कमी; नाश्त्यामध्ये करा पर्पल कॅबेज सॅलेडचा समावेश, ही घ्या सोपी रेसिपी
Five detox tips for rejuvenate your body
Post Diwali Detox Tips : सणासुदीला भरपूर गोड, तेलकट पदार्थ खाल्ले का? मग शरीर डिटॉक्स करण्यासाठी करून पाहा हे पाच उपाय
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
Matar Puri recipe
चविष्ट आणि पौष्टिक मटार पुरी अवघ्या काही मिनिटांत बनवा; जाणून घ्या साहित्य आणि कृती

आपल्याला आपल्या घराच्या आजूबाजूला असे अनेक जीव दिसतात, ज्यांना पाहून आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु यातले अनेक जीव आपल्याला गंभीर इजा पोहोचवू शकतात. आजही खेड्यापाड्यात आणि वस्त्यांमध्ये, हे प्राणी घराभोवतीच्या रिकाम्या जागेत किंवा छिद्रांमध्ये लपलेले आणि शांतपणे हल्ले करताना दिसतात. दरवाजाच्या खाली किंचितशी जागा असते. जिथून प्रकाश दिसतो. या ठिकाणाहून बाहेरील एखादा कीटक, किडा किंवा सापासारखा धोकादायक प्राणी घरात घुसू शकतो. जंगलाजवळ राहणार्‍यांना असा धोका अधिक असतो. गृहिणीने व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार दरवाजावर मीठ टाकल्याने असे जीव दरवाजातून घरात येणार नाहीत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Kitchen Jugaad: मीठ गरम करून नक्की पहा; कमाल पाहून व्हाल चकित…VIDEO एकदा पाहाच

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.