Kitchen jugad video: तुम्ही आजपर्यंत कधी गरम तव्यावर हळद आणि बर्फ टाकला आहे का? तव्यावर हळद आणि बर्फ टाकण्याचा चमत्कारिक फायदा पाहून तुम्हीही यापुढे तव्यावर हळद आणि बर्फ टाकाल. हळद एक असा मसाला आहे; ज्याचा वापर आहारामध्ये तर होतोच, तसेच अनेक आजारांमध्ये उपचार म्हणूनसुद्धा हळदीचा वापर केला जातो. मात्र हीच हळद फक्त जेवणात नाही तर वेगवेगळ्या समस्यांवरही फायदेशीर ठरतंय. कंस? चला जाणून घेऊयात. गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात, ज्यामुळे आपली बरीच डोंगराएवढी मोठी वाटणारी कामं कधी कधी किचनमधल्याच वस्तूंनी चुटकीशीर होऊन जातात. दरम्यान एका गृहिणीने खास महिलांसांठी आज असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
तर हा जुगाड तुमच्या दैनंदिन जीवनातील मोठ्या समस्येवर मात करणार आहे. तुम्हीही हे पाहून अवाक् व्हाल. बऱ्याच वर्षांपासून असलेलं तुमचं टेन्शन या जुगाडामुळे नक्कीच कमी होईल. एका गृहिणीने हा जुगाड दाखवला हे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
गरम गरम तवा, त्यावर हळद आणि बर्फ टाकायचा आहे. एका गृहिणीने दाखवलेला हा किचन जुगा़ड. ज्याचा परिणाम जबरदस्त असा आहे. एकदा का तुम्ही पाहाल तर वारंवार हा उपाय कराल. चपाती किंवा पराठा बनवण्यासाठी बहुतेक घरांमध्ये लोखंडी तव्याचा वापर केला जातो. कारण त्यावर रोटी किंवा चपात्या चांगल्या प्रकारे फुगून येतात. यासोबतच या तव्याची देखभालही सोपी आहे. बरेच लोक हा तवा रोज धुण्याऐवजी आठवड्यातून एकदाच धुतात. त्यामुळे तवा सतत वरच्या वर जळाल्यामुळे आणि नियमित साफसफाई न केल्याने त्यावर काळा थर साचतो. मात्र या उपायामुळे तुमचं हे काम चुटकीसरशी पूर्ण होणार आहे तेही तव्याला हात न लावता.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> Kitchen Jugaad Video: गॅस चालू करण्याआधी त्यावर मीठ नक्की टाका; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल
@maaketips यूट्यूब अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.
(सूचना – या लेखातील माहिती सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता संकेतस्थळाचा याच्याशी काहीही संबंध नाही. लोकसत्ता संकेतस्थळ याची हमी देत नाही.)