House cleaning ideas: घराच्या प्रवेश द्वाराजवळ पायपुसणे ठेवलेले असते. घरात प्रवेश करण्याआधी चपला घराबाहेर काढून पाय पुसून घरात प्रवेश करणे अपेक्षित असते. या पायपुसणीमुळे घरात केवळ धुळीला, घाणीला प्रतिबंध होतो.पूर्वीच्या काळी बाहेरून येणाऱ्यांसाठी अंगणात पाय धुण्याची व्यवस्था असे. आजही मंदिरात जाताना पाय धुवून आत प्रवेश करा अशी सूचना आढळते. मात्र पायपुसणे सारखेच खराब होते अशी तक्रार गृहीणी करत असतात, अशावेळी सारखं सारखं धुण्यासाठी वेळ नसतो. मात्र आज आम्ही तुम्हाला न धुता पायपुसणी कशी स्वच्छ करायची हे सांगणार आहोत.

कित्येक गृहिणींकडे बरेच घरगुती जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड. याचा मोठा फायदा आहे. या उपायाचा परिणाम असा की पाहूनच तुम्ही थक्क व्हाल.हा जबरदस्त असा किचन जुगाड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका कंगव्याने तुम्ही अगदी पाच मिनिटांत तुमचे पायपुसणे सहज स्वच्छ करू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असले कंगव्याने कसं स्वच्छ होईल, तर एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Python Eating Deer In 12 Second Omg Video Viral Shocking video
VIDEO: चपळता हरली! १२ सेकंदात गिळलं जिवंत हरीण, अजगराची थरारक शिकार पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Funny video Drunk man doing dance at a haladi ceremony funny video viral social media
देशी दारु अशी चढली की…हळदीला भर मांडवात काकांनी काय केलं पाहा; कोकणतल्या हळदीचा Video पाहून पोट धरुन हसाल
Police scolded truck driver for writing shayari on truck viral video on social media
तू एवढा देखणा आहेस? ट्रकवर लिहलेली शायरी पाहून रस्त्यातच अडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा पोलिसांनी नेमकं काय केलं
How to Choose the Perfect Kitchen Container Set
Kitchen Containers : मसाले, पीठ, बिस्किटे ठेवण्यासाठी कोणते कंटेनर वापरायचे? मग हे ५ पर्याय पाहा; स्वयंपाकघराचा लूकच बदलेल
shocking video : parents should take care of their children.
VIDEO : पालकांनो, तुमची मुले करू शकतात अशा चुका! चिमुकला अडकला लिफ्टमध्ये; पाहा, पुढे काय घडले?
a groom said amazing ukhana for bride
“मेथीची भाजी आहे स्वस्त…” नवरदेवाने घेतला भन्नाट उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Viral Video Shows How To Pack Rasgulla
पॅकबंद डब्यातील रसगुल्ले खाताय? मग ‘हा’ VIRAL VIDEO अगदी शेवटपर्यंत बघा, अंगावर येईल काटा

तुम्हाला करायचं काय आहे तर एक कंगवा घ्या आणि पायपुसण्यावर घासा, यामुळे त्यावर अडकलेले केस, धागे निघून जातील. तसेच पायासोबत आलेली माती, धूळही साफ होईल. यामुळे तुम्हाला पायपुसणे सारखे धुण्याची गरज पडणार नाही. कंगव्याच्या या ट्रिकने पायपुसणे अगदी स्वच्छ दिसेल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Kitchen Jugaad: झोपण्याआधी दरवाजावर पाण्याची पिशवी नक्की लावा; ‘ती’ समस्या घरात येणं दूर, दारातूनच पळून जाईल

या छोट्याशा पण उपयुक्त टिप्स फॉलो केल्या असता घर स्वच्छ होईल हे नक्की! आपल्या घरात अशा अनेक वस्तू असतात ज्याची मदत आपल्याला होऊ शकते, फक्त त्याचा योग्य उपयोग आपल्याला माहिती नसतो. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का हे आम्हाला कमेंट जरूर कळवा.

Story img Loader