House cleaning ideas: बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या आपल्याला सर्वत्र अत्याधुनिक व गरजेच्या वस्तू पाहायला मिळतात. आजकाल जवळपास प्रत्येक घरात मिक्सर ग्राइंडरचा वापर अधिक प्रमाणात पाहायला मिळतो. बदलत्या काळानुसार स्वयंपाकघरात काम करण्याची पद्धतही खूप बदलली आहे. पूर्वीच्या काळी मसाला किंवा स्वयंपाक घरातील इतर पदार्थ वाटण्यासाठी पाटकणाचा वापर केला जायचा परंतु, सध्या याची जागा मिक्सर ग्राइंडरने घेतली आहे. एवढेच नाही तर मिक्सर अचानक बिघडला तर सर्व काम सोडून ते दुरुस्त करण्यासाठी जावे लागते. काही वेळा अगदी छोट्या चुकांमुळे मिक्सर ग्राइंडर खराब होतो. याचे एक प्रमुख कारण म्हणजे त्याची नीट साफसफाई न करणे.

इलेक्ट्रॉनिक उत्पादन असल्यामुळे मिक्सर ग्राइंडर व्यवस्थित साफ करता येत नाही व्यवस्थित स्वच्छ करण्याच्या काही टिप्स पाहाणर आहोत. एका कंगव्याने तुम्ही अगदी पाच मिनिटांत तुमचा मिक्सर सहज स्वच्छ करू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असले कंगव्याने कसं स्वच्छ होईल, तर एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Ants in a box of rice
Kitchen Hacks: तांदळाच्या डब्याला मुंग्या लागल्यात? ‘हे’ सोप्पे उपाय मुंग्यांना पळवून लावतील
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
What Happened Used Onion And Chutney In Hyderabad Amritsar Haveli Restaurant Shocking Food Video
हॉटेलमध्ये उष्ट्या कांदा आणि लोणच्याचं काय होतं माहितीये? VIDEO पाहून तुमच्याही पायाखालची जमिन सरकेल
Bride beautiful dance
‘नवरीने वरात गाजवली…’ स्वतःच्या लग्नात घोड्यावर बसून केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
Mother Always Protect Her Child
आई आहे ना…! वेगात येणारी राईड पाहून चिमुकलीने काढला पळ अन् पाहा VIDEO चा जबरदस्त शेवट
amazon prime comedy movie
‘चुपके चुपके’ ते ‘वेलकम’ प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे ‘हे’ गाजलेले विनोदी सिनेमे, पाहा यादी
Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
if you sneeze frequently try these things and get benefits
Video : वारंवार शिंका येतात? हे खालील उपाय करून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल

आता एका कंगव्याने मिक्सर कसा चकाचक करायचा ते पाहुयात

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सर्वात आधी मिक्सर घ्या, आता सर्वप्रथम मिक्सरच्या खालच्या भागावर थोडे पाणी शिंपडा, आता एक कंगवा घ्या आणि कंगव्याच्या पुढच्या भांगाला छोटसं कापड भिजवून गुडांळा. कपडा व्यवस्थित बसण्यासाठी कपड्याला रबर लावला तरी चालेल. आता कपड्याचा भाग मिक्सर ग्राइंडर जारच्या आत मध्ये टाका, कंगवा सपाट असल्याने तो सह आत जाईल. आता जिथे जिथे डाग आहेत, तिथे हा कंगवा फिरवा. तुम्हाला दिसेल कंगव्याला जो कपडा लावला आहे, त्या कपड्याला सर्व डाग चिकटले आहेत आणि मिक्सर एकदम स्वच्छ झाला. अशाप्रकारे ही सोपी ट्रिक वापरून आपण मिक्सरच्या खालच्या भागातील कठीणातले कठीण हट्टी, चिकट, मेणचट डाग अतिशय सहजरित्या काढू शकतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा>> Toilet Cleaning Tips: बाटलीचं एक छोटंसं झाकण स्वच्छ ठेवेल तुमचं टॉयलेट; वारंवार स्वच्छ करण्याची झंझटच नाही 

व्हिनेगर

पाण्याएवजी व्हिनेगरचा वापर करुन तुम्हा सोप्या पद्धातीने मिक्सर ग्राइंडर साफ करु शकता. यासाठी दोन चमचे व्हिनेगर पाण्यात मिक्स करा आणि मिक्सर जारमध्ये घाला. आता ते बरणीत काही वेळ चांगले मिक्स करा. महिन्यातून एकदा किंवा दोनदा तरी वापरा.

Story img Loader