हिंदू धर्मात अनेक मान्यता असून अमावस्या आणि पौर्णिमा यांचे विशेष महत्त्व आहे. पौर्णिमा ही प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाची शेवटची तिथी आहे. या वेळी मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा १८ डिसेंबर रोजी आहे. पौर्णिमेच्या दिवशी पूजा, जप, तपश्चर्या आणि दान यांचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. असे केल्याने घरात सुख-समृद्धी येते. एवढेच नाही तर या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो, अशी मान्यता आहे.
पौर्णिमेची तिथी देवी लक्ष्मीची उपासना करण्यासाठी योग्य असल्याची मान्यता आहे. या दिवशी विधिपूर्वक लक्ष्मी मातेची पूजा करून व्रत वगैरे पाळल्यास संकटे-दु:खांचा नाश होऊन जीवनात सुख-शांती व समृद्धी येते. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पूजा, उपवास इत्यादींसोबत या दिवशी या मंत्रांचा जप करणेही आवश्यक आहे.
समृद्धीसाठी लक्ष्मीचा मंत्र:
या रक्ताम्बुजवासिनी विलासिनी चण्डांशु तेजस्विनी।
या रक्ता रुधिराम्बरा हरिसखी या श्री मनोल्हादिनी॥
या रत्नाकरमन्थनात्प्रगटिता विष्णोस्वया गेहिनी।
सा मां पातु मनोरमा भगवती लक्ष्मीश्च पद्मावती॥
लक्ष्मी स्तोत्र:
श्रियमुनिन्द्रपद्माक्षीं विष्णुवक्षःस्थलस्थिताम्॥
वन्दे पद्ममुखीं देवीं पद्मनाभप्रियाम्यहम्॥
सन्धया रात्रिः प्रभा भूतिर्मेधा श्रद्धा सरस्वती॥
लक्ष्मी देवी बीज मंत्र:
ॐ श्री ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद। श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्मयै नमः।।
सौभाग्य प्राप्तीसाठी मंत्र:
ऊँ श्रीं ल्कीं महालक्ष्मी महालक्ष्मीएह्येहि सर्व सौभाग्यं देहि मे स्वाहा।।
धन प्राप्तीसाठी मंत्र:
ऊँ ह्रीं श्री क्रीं क्लीं श्री लक्ष्मी मम गृहे धन पूरये,धन पूरये, चिंताएं दूरये-दूरये स्वाहा:। ।
सुख प्राप्तीसाठी मंत्र:
श्रीं ह्रीं क्लीं ऐं कमलवासिन्यै स्वाहा
विष्णू लक्ष्मी ध्यान मंत्र:
शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्य
म्वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्॥
महालक्ष्म्यष्टकम:
नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते।शङ्ख चक्र गदा हस्ते महालक्ष्मि नमोऽस्तुते॥१॥
नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरि।सर्वपापहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते॥२॥
सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरि।सर्वदुःखहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते॥३॥
सिद्धिबुद्धिप्रदे देवि भुक्तिमुक्ति प्रदायिनि।मन्त्रमूर्ते सदा देविमहालक्ष्मि नमोऽस्तुते॥४॥
आद्यन्तरहिते देवि आद्यशक्ति महेश्वरि।योगजे योगसम्भूते महालक्ष्मि नमोऽस्तुते॥५॥
स्थूलसूक्ष्म महारौद्रे महाशक्तिमहोदरे।महापापहरे देविमहालक्ष्मि नमोऽस्तुते॥६॥
पद्मासनस्थिते देवि परब्रह्मस्वरूपिणि।परमेशि जगन्मातर्महालक्ष्मि नमोऽस्तुते॥७॥
श्वेताम्बरधरे देवि नानालङ्कारभूषिते।जगत्स्थिते जगन्मातर्महालक्ष्मि नमोऽस्तुते॥८॥
महालक्ष्म्यष्टकं स्तोत्रं पठेद्भक्तिमान्नरः।सर्वसिद्धिमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा॥९॥
एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनम्।द्विकालं यः पठेन्नित्यं धनधान्यसमन्वितः॥१०॥
त्रिकालं यः पठेन्नित्यं महाशत्रुविनाशनम्।महालक्ष्मिर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा॥११॥
॥ इति श्री महालक्ष्मीस्तव ॥