ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह नक्षत्र याचे परिणाम मानवी आयुष्यावर होत असतात. कोणत्याही ग्रहाचा राशी बदल खूप महत्त्वाचा मानला जातो. जेव्हा कोणताही मोठा ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर होतो. आज १० डिसेंबर रोजी बुध ग्रहाने धनु राशीत प्रवेश केला आहे. बुध ग्रह २९ डिसेंबर रोजी सकाळी ११.१५ मिनिटापर्यंत या राशीत राहील. बुध ग्रह २५ दिवस एका राशीत राहतो, त्यानंतर राशी बदल होतो. बुध ग्रह चांगल्या स्थितीत असलेले लोकं हुशार स्वभावाचे असतात. त्यांना जीवनात चांगले स्थान प्राप्त होते. दुसरीकडे त्याच्या विपरीत परिणामामुळे, व्यक्तीचा स्वभाव नकारात्मक होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ज्योतिष शास्त्रानुसार बुध ग्रहाचा राशी बदल ६ राशींसाठी शुभ मानला जातो. कार बुध ग्रहांचा राजकुमार आहे. बुध ग्रह व्यवसाय, संगणक आणि बँकिंग यासारख्या व्यवसायाचे प्रतिनिधित्व करतो. कुंडलीत बुध ग्रहाच्या शुभ स्थितीमुळे सकारात्मक परिणाम जाणवतात.

  • मेष : बुध ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे अशुभ परिणाम मिळण्याचे संकेत आहेत. आपल्याला अनुकूल परिणाम मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. उच्च शिक्षणासाठी हा काळ चांगला आहे.
  • वृषभ: या संक्रमणादरम्यान कामाच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठांशी संवाद साधताना सावधगिरी बाळगावी. तुम्ही सर्व काही शांत आणि शिस्तबद्ध पद्धतीने केले पाहिजे. आक्रमकता किंवा हट्टीपणा टाळा कारण तुम्ही अडचणीत येऊ शकता.
  • मिथुन: बुध ग्रहाचं परिवर्तन शुभ सिद्ध होईल आणि या काळात तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत मृदू बोलाल. तुम्ही कौटुंबिक जीवनात अधिकाधिक सहभागी व्हाल, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल.
  • कर्क: या कालात तुमच्यावर कामाच्या ठिकाणी कामगिरीवर दबाव येऊ शकतो. तणाव कमी करण्यासाठी तुम्हाला विश्रांती घ्यावी. काही कामांमध्ये उशीर झाल्यामुळे तुम्ही नाराज व्हाल. पण तुम्ही खंबीर राहा आणि मेहनत करत राहा.

Astrology 2021: बुध ग्रहाचं राशी परिवर्तन; या राशींना पुढचे २० दिवस ठरणार लाभदायी

  • सिंह: या संक्रमण काळात तुम्ही तुमच्या शत्रूंवर वर्चस्व गाजवाल. हा काळ तुमच्या मौजमजेसाठी आणि व्यवसाय वाढीसाठी अनुकूल असेल. तुमच्या प्रयत्नांमुळे फायदा होऊ शकतो, त्यामुळे तुमचे प्रयत्न कमी पडू देऊ नका.
  • कन्या : कन्या राशीच्या लोकांच्या आर्थिक इच्छा पूर्ण होण्यास हे संक्रमण मदत करेल. तुमच्या वैवाहिक आणि प्रेम संबंधातील अडचणी दूर होतील आणि शुभचिंतक तुम्हाला साथ देतील.
  • तूळ : तूळ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण संमिश्र राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या बुद्धिमत्तेची आणि कौशल्याची प्रशंसा होईल. या कालावधीत तुम्हाला प्रवास देखील करावा लागू शकतो. तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीत काही चढ-उतार दिसतील.
  • वृश्चिक: वृश्चिक राशीच्या लोकांसाठी या संक्रमणादरम्यान उत्पन्न जमा करणे खूप सोपे होईल, यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या अगदी सहज पार पाडू शकाल. तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचे काळजीपूर्वक नियोजन करण्याकडे लक्ष द्यावे लागेल.
  • धनु : चांगल्या कामासाठी तुमचे कौतुक होऊ शकते. तुमचे सर्वोत्तम काम करत राहा. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्य आणि तर्कशक्ती वाढेल. हे तुम्हाला इतरांशी कनेक्ट होण्यास मदत करेल. तुम्ही तुमच्या शंका दूर करण्यात आणि संकल्पना समजून घेण्यास सक्षम असाल.
  • मकर : या काळात तुम्ही स्वत: कणखर व्हाल. विरोधकांना खंबीरपणे तोंड देण्याचे धैर्य तुमच्यात असेल, कारण ते तुम्हाला खाली खेचण्यासाठी अत्यंत सक्रिय असतील. या काळात तुम्ही खूप आत्मविश्वास आणि नम्र असाल. या संक्रमणादरम्यान तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
  • कुंभ: या संक्रमणादरम्यान वैयक्तिक जीवन उत्कृष्ट असेल आणि भूतकाळातील काही समस्यांचे निराकरण होऊ शकते. या संपूर्ण काळात तुमच्या वैयक्तिक आयुष्याला चालना मिळेल. काही अस्वस्थतेमुळे डोकेदुखी वाढू शकते.
  • मीन: मीन राशीच्या लोकांसाठी या संक्रमण काळात नवीन नोकरी मिळण्याची किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला आहे. तुम्हाला यशासाठी कठोर परिश्रम करावे लागेल. तुम्ही जे काही काम करणार आहात त्यासाठी स्वत:वरचा आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे.