सध्या सोशल मिडीयावर मायक्रोसॉफ्टच्या ‘हाऊ ओल्ड. नेट’चा प्रचंड बोलबाला सुरू आहे. त्यामुळे फेसबुकवर तुम्हाला सध्या मोठ्या प्रमाणावर तुमच्या मित्र-मैत्रिणींची छायाचित्रे आणि त्या छायाचित्रांनूसारचे आश्चर्यकारक निकाल पहायला मिळतील. तुम्ही स्वत:चे छायाचित्र अपलोड केल्यानंतर ‘हाऊ ओल्ड.नेट’ हे वेब अॅप्लिकेशन छायाचित्र पाहून तुमचे वय किती असेल याचा अंदाज लावते. या अॅप्लिकेशनमुळे येणारे निकाल तितकेसे अचूक नसले तरी नेटकरांना सध्या विरंगुळ्याचे नवे साधन उपलब्ध झाले आहे. चेहऱ्यावरून लावण्यात येणाऱ्या वयाच्या अंदाजामुळे सोशल कट्ट्यावर सध्या हास्यविनोदाला चांगलाच बहर आला आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 04-05-2015 at 06:58 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Microsoft how old net will guess your age but do bit ignore the fineprint