मदर टेरेसा हे एक महान व्यक्तिमत्त्व होतं. त्या संपूर्ण आयुष्य गोरगरीबांच्या मदतीसाठी जगल्या. त्यांच्या मानवतेच्या कार्यासाठी जग त्यांना आजदेखील ओळखतं. आनियास गोनिया बोयाचे हे मदर टेरेसांचं मूळ नाव. मदर टेरेसा (Mother Teresa) म्हणजेच Anjezë Gonxhe Bojaxhiu या रोमन कॅथलिक नन होत्या. २६ ऑगस्ट १९१० रोजी त्यांचा जन्म उत्तर मॅसेडोनियातल्या स्कॉपिया येथे झाला होता. यंदा त्यांची १११ वी जयंती आहे. जगाला शांततेचा विचार देणार्या आणि त्या दृष्टीने प्रसार करणार्या मदर टेरेसा यांना ‘नोबेल पुरस्कार’ तसेच ‘भारतरत्न’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा