National Handloom Day 2023: हँडलूम डे म्हणजेच हातमाग दिवस भारतामध्ये ७ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. भारतातील हातमाग व्यवसायाला चालना देणे आणि कारागिरांना प्रोत्साहन देणे हा तो साजरा करण्याचा उद्देश आहे. तुम्ही भारताचे नागरिक असल्याने तुम्ही देखील हा व्यवसायाचा विकास करण्यासाठी हातभार लावू शकता. कसे? यासाठी तुमचे कपडे, घराची सजावट आणि वापरल्या जाणाऱ्या वस्तूंपासून हाताने बनवलेल्या वस्तूंचा अधिकाधिक वापर करावा. तुम्ही तुमच्या वॉर्डरोबपासून सुरुवात करू शकता. महिलांच्या आउटफिट कलेक्शनमध्ये साडीचा नक्कीच समावेश होतो. त्यामुळे जशा तुम्हाला तुमच्या कलेक्शनमधील विविध रंगांच्या साड्या आवडतात, त्याचप्रमाणे त्यांच्या विविधतेचाही समावेश करा. हँडलूम डे ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये काही खास हँडलूम साड्या जोडण्याची चांगली संधी आहे. चला जाणून घेऊया काही प्रसिद्ध हँडलूम साड्यांबद्दल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा