उपवासामध्ये साबुदाण्याची खिचडी, भगर, फळे खाऊन कंटाळा यायला लागतो. मग उपवासाला वेगळे पदार्थ काय करायचे असा प्रश्न घरातील महिलांना पडतो. ८ दिवसांत काही वेगळे पदार्थही करुन झालेले असतात. पौष्टीक आणि अगदी कमी वेळात होईल असा एक हटके पदार्थ…

साहित्य : दोन वाटी राजगिरा पीठ, जिरेपूड दोन चिमटी, चवीपुरते तिखट, मीठ, एक लहान चमचा मोहन, थोडेसे आले वाटण, तूप

coconut peel benefits 6 benefits of health from coconut
नारळाची साल फेकताय? थांबा! नारळाच्या सालीपासून आरोग्याला होणारे ‘हे’ ६ फायदे एकदा पाहाच
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Advanced Artificial Intelligence Techniques for Flood Forecasting
कुतूहल : पुराच्या अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
betel leaves expensive, betel leaves,
विड्याची पाने का महागली ? जाणून घ्या, अतिवृष्टी, संततधारेचा परिणाम काय?
drinking hot lemon water in a copper pot
तांब्याच्या भांड्यात गरम लिंबू पाणी प्यायल्याने विषबाधा होऊ शकते? तज्ज्ञांनी मांडले मत..
tasty wheat flour modak
Modak Recipe: एक वाटी गव्हाच्या पीठात झटपट बनवा उकडीचे मोदक; तांदळाच्या मोदकांपेक्षा लागतील भारी
khirapat panchakhadya naivedya for ganapati festival quick recipe of making khirapat how to make khirapat
गणपतीसाठी यंदा करा ५ प्रकारची खिरापत; प्रसादात पहिला मान खोबऱ्याच्या खिरापतीचा, जाणून घ्या परफेक्ट पारंपरिक रेसिपी
increasing weight, health special, health,
health special : वाढत्या वजनाने मानसिकतेवर कसा परिणाम होतो?

कृती : तूप सोडून इतर सर्व जिन्नस एकत्रित चांगले मळून घ्या. हे पीठ थोडा वेळ भिजू द्या. कढईत तूप गरम करा. पिठाच्या लहान लहान पुऱ्या लाटून किंवा हातावर थापून तळून घ्या. उपवासाच्या चटणी बरोबर किंवा दह्याबरोबर गरम पुऱ्या अतिशय चविष्ट लागतात.