Nitin Gadkari Pune Special Batata Wada Recipe: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची स्पष्ट भाषणे, बोलण्याची शैली , हसतमुख चेहरा व खाण्यावरील प्रेम या गोष्टींमुळे ते प्रत्येकाला आपलेसे वाटतात. अगदी विरोधकांपासून ते विरोधी पक्षांच्या समर्थकांनी सुद्धा अनेकदा गडकरी यांच्या कामाच्या शैलीचे कौतुक केले आहे. गडकरी यांनी यापूर्वी स्वतःच्या युटूयब चॅनेलवर तसेच अनेक मुलाखतींमध्ये सुद्धा महाराष्ट्रातील तसेच दिल्लीतील त्यांच्या आवडत्या पदार्थांविषयी भाष्य केले आहे. मुंबईतील शाहरुख खानच्या घराजवळील ताज हॉटेलमध्ये चायनीज असो किंवा दिल्लीतील चाट गडकरी यांची खाण्यातील आवड सुद्धा शंभर नंबरी आहे. अलीकडेच त्यांनी एका मुलाखतीत पुण्यातील प्रसिद्ध प्रभात हॉटेलच्या बटाटा वड्याचं कौतुक केलं आहे. त्यांना हा वडा इतका आवडला की त्यांनी ती रेसिपी आणून आपल्या घरात सुद्धा बनवायला सांगितली आहे.
Video: नितीन गडकरींनी सांगितली पुण्यातील प्रसिद्ध वड्याची रेसिपी करा ट्राय; म्हणाले, “मी ३ मोठे वडे खाऊ शकतो”
Vada Recipe By Nitin Gadkari: नितीन गडकरींनी पुण्यातील प्रसिद्ध प्रभात हॉटेलच्या बटाटा वड्याचं कौतुक केलं आहे. त्यांना हा वडा इतका आवडला की त्यांनी ती रेसिपी आणून आपल्या घरात सुद्धा बनवायला सांगितली आहे.
Written by सिद्धी शिंदे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-02-2024 at 15:58 IST
TOPICSरेसिपीRecipeलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari shares secret pune special batata wada recipe in video says i can eat three at a time perfect crisp with garlic svs