WhatsAppने आपल्या युजर्सला एक भन्नाट फिचर आणले आहे. व्हॉट्स अॅपवर आपल्याला विविध व्हिडीओच्या लिंक्स येत असतात. ते पाहण्यासाठी आपल्याला दुसऱ्या ब्राऊजरवर जावं लागत असे. मात्र, आता व्हॉट्स अॅपने यावर तोडगा काढला आहे. आता नव्या अपडेटनुसार व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ पाहता येणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी याची चाचणी करण्यात आली होती. ती आता सर्वांसाठी उपलब्ध होत आहे. याला Picture-in-Picture (PIP) (पिक्चर इन पिक्चर) मोड असं म्हटलं जातं आहे. ज्यामुळे व्हॉट्स अॅप बाहेर न जात बाकीचे संदेश पाहत आपण त्या लिंकवरील व्हिडीओ व्हॉट्स अॅपमध्येच पाहू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सध्या हे फिचर फक्त अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठीच उपलबद्ध आहे. व्हॉट्स अॅप अँड्रॉइडच्या नव्या अपडेटमध्ये (Version 2.18.280) ही सुविधा वापरता येईल. आयफोन आणि टॅबसाठी लवकरच उपलबद्ध होईल अशी शक्यता आहे. सध्या हे फिचर बेटा मोडसाठी उपलबद्ध आहे. युट्युब, फेसबुक, इंस्टाग्रामसारख्या बाहेरच्या साइट्सवरील लिंक्स असलेले व्हिडिओ व्हॉट्स अॅपमध्येच पाहता येतील. तुम्हाला व्हिडीओचा थंबनेल प्रिव्हयू दिसणारा मेसेज आला कि त्यावर तुम्ही टॅप करून तो व्हिडीओ लगेच पाहू शकता जो प्रथम छोट्या विंडोमध्ये दिसेल जर फुलस्क्रिन पाहायचा असेल तर ती सोयसुद्धा देण्यात आली आहे.

दरम्यान, लवकरच व्हॉट्सअॅपवर डार्क मोड जो डोळ्यांचा त्रास कमी करेल, मल्टी शेअर, ग्रुप कॉल शॉर्टकट हे फिचरही लवकरच उपलब्ध होणार आहेत.

WhatsApp ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यासाठी परवानगी अनिवार्य!

व्हॉटस अ‍ॅप ग्रुपमध्ये कोणालाही अ‍ॅड करायचे असल्यास त्या व्यक्तीची परवानगी असणे आता गरजेचे होणार आहे, जर तुमची परवानगी नसेल तर कोणीही तुम्हाला ग्रुपमध्ये अॅड करु शकणार नाही. तशी सूचना इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) व्हॉट्स अॅपला केली आहे. कोणालाही अॅड करण्यासाठी त्याची परवानगी घेणारं फिचर आणावं अशी सूचना करण्यात आली आहे.  या सर्व तक्रारींची माहिती सरकारी संस्थांनी केंद्र सरकारला दिल्यानंतर मंत्रालयाने व्हॉट्स अॅपला अशाप्रकारचं फिचर आणण्याची सूचना केली आहे.