साहित्य – एक वाटी कणीक, पाव वाटी आंबटसर ताक, आवडीनुसार साखर, चवीपुरते मीठ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कृती : सर्व मिश्रण सरसरीत भिजवून घ्यावे. पॅनमध्ये लोणी टाकून तो गरम करावा. मोठय़ा खोलगट चमच्याने किंवा डावेने हे मिश्रण पॅनवर टाकावे. हे पॅनकेक्स आकाराने तसे लहान आणि जाडसर असतात. झाकण ठेवून हे पॅनकेक्स दोन्ही बाजूनी खरपूस शेकून घ्यावेत. आता असेच गरमागरम पानात वाढावे. त्यावर भरपूर मध घालता येईल, काकवी घालता येईल किंवा कोणतेही आवडते सिरप घालता येईल. मेपल सिरप छान लागते. तुम्ही फारसे कॅलरी कॉन्शिअस नसाल तर वरून भरपूर लोणीही घेता येईल. सोबतच वर अक्रोड, काजू, बदाम अशा सुक्या मेव्याची भरडसर पूडही भुरभुरवता येईल.