चवीने गोड आणि रसदार अशी पपई ही आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जाते. पपई पाचनसंस्थेशी संबंधित समस्यांपासून आराम देते. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर पपई दीर्घकाली बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करू शकते. पपईपासून फायबर, सोडियम, कार्बोहाइड्रेट मिळते. त्याचबरोबर, पपईमध्ये अ, क आणि इ जीवनसत्व असतात. त्यात अँटिऑक्सिडेंट देखील असतात. पण, तुम्हाला माहिती आहे? का पपईच्या बिया देखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पपईच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, आयरन आणि मॅग्नेशियम आढळते. या फळाच्या बिया चर्बी कमी करण्यात मदत करतात, तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यातही मदत करतात. पपईच्या बिया आरोग्यासाठी कशा फायदेशीर ठरतात याबाबत जाणून घेऊया.

(उवांशिवाय ‘या’ ५ कारणांमुळे दखील डोक्यात खाज येऊ शकते, करा हे उपाय)

१) पोटावरील चरबीपासून मिळू शकतो सुटका

पपईच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडेंट गुण असतात. त्याचबरोबर बियांपासून मिनरल्स मिळतात आणि त्यात खूप कमी कॅलरीज असतात. या बिया वजन कमी करण्यासह पोटावरील चरबी कमी करण्यास फायदेशीर ठरू शकतात.

२) पाचनक्रिया सुधारते

पपईप्रमाणे तिच्या बियांमध्ये देखील पाचनतंत्र सुरळीत ठेवण्याचे गुण आहेत. बियांमधील पाचन उत्प्रेरक आहारातील प्रथिने तोडण्यास मदत करते आणि पाचन होण्यास मदत करते.

(Diabetes : आता स्वस्तात मिळणार मधुमेहावरील ‘ही’ औषध, किंमत केवळ ६० रुपये, कुठे मिळणार जाणून घ्या..)

कसे करावे सेवन?

पपईच्या बियांचे सेवन करण्यासाठी बियांना मिक्सरमध्ये बारीक करा आणि नंतर ते सूप किंवा सॅलडमध्ये मिसळून तुम्ही सेवन करू शकता. तसेच, पपईच्या बियांना वाळवून त्याचे पावडर देखील करता येते. बियांचे पावडर नियमित ५ ते ८ ग्राम तुम्ही सेवन करू शकता.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)