Parenting Style: पालकत्व ही मोठी जबाबदारी आहे. काळानुसार ही जबाबदारी बदलत आहे. जसे की आजच्या काळात पालकांना मुलांचा स्क्रिन टाईम किती आहे याकडे लक्ष द्यावे लागत आहे आणि तो नियंत्रित करावा लागत आहे. कारण तंत्रज्ञानाचे जसे काही फायदे आहेत तसे काही तोटे देखील आहे. या बदलत्या काळानुसार पालक आणखी खुल्या विचारांचे आणि संयमी होत आहे. तसेच ते नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि मुलांसोबत स्वत:ला बदलण्याचा प्रयत्न करत आहे. डिजिटल युगात मुलांना सांभळताना, घडवताना पालक म्हणून जीवनशैलीत काही बदल करणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊ या सविस्तर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुलांना शिस्त लावण्यासाठी पालकांनो सकारात्मक वर्तन पद्धती वापरा

तुम्हाला जर असं वाटत असेल की, मुलांना शिस्त लावणे चांगली गोष्ट आहे तर तुम्ही चूकीचे आहात. वाईट वर्तन ही मुलांसाठी हानिकारक ठरू शकते तसेच घरातील वातावरण दुषित करु शकते. त्याऐवजी सकारात्मक वर्तन पद्धती वापर करा जसे की तुमच्या मुलांचे कौतुक करा. तुमच्या मुलांना चांगले वागण्यासाठी प्रेरणा द्या आणि वाईट वर्तन टाळण्याासाठी मदत करा.

पालकांनो, तुम्हीच व्हा मुलांसाठी चांगला आदर्श

सर्वांना माहित आहे की मुलं नवीन परिस्थितीसोबत सहज जुळवून घेऊ शकतात आणि झटपट नवीन गोष्टी शिकतात. म्हणून पालक म्हणून तुमच्याकडे सकारात्मक दृष्टीकोन आणि तुमचे वर्तन सकारात्मक असणे गरजेचे आहे. सकारात्मक वर्तन म्हणजे इतरांचा आदर करणे, इतरांशी दयाळूपणे वागणे आणि इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करणे आणि स्वत:च्या वर्तनाची जबाबदारी घेणे. तुम्ही तुमच्या मुलांसाठी चांगला आदर्श होऊ शकता.

हेही वाचा- आता तरी ब्रेक घ्या! ‘या’ पेक्षा जास्त वेळ फोनवर बोलण्याची चूक करू नका; उच्च रक्तदाबासाठी ठरू शकते कारण

मुलांना नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि अनुभव घेण्यासाठी प्रोत्साहित करा

जेव्हा काही तरी शिकण्यासारखी गोष्ट असते तेव्हा मुलं त्यांचे सर्वोत्तम देतात कारण त्यांना सतत काहीतरी नवीन शिकण्याची उत्सूकता असते. आयुष्यभर सतत नवीन काहीतरी शिकण्याची गोडी लावायची असेल तर मुलांच्या कुतूहलाला पालकांना पाठिंबा द्यावे लागेल. यासाठी पालकांना मुलांच्या चौकसपणाला आणि नवीन गोष्ट शोधण्याच्या स्वभावाला संधी द्यावी लागेल.

पालकांनो, मुलं काय सांगतायेत ते लक्ष देऊन ऐका

संवाद हा कोणत्याही नात्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे विशेषत: पालकत्वाच्या बाबतीत. सर्व पालकांनी मुल काय सांगत आहेत हे व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायला शिकले पाहिजे ज्यामुळे तुम्ही मुलांना देत असलेला वेळ विभागला जाणार नाही किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष्य होणार नाही. तसेच तुम्ही त्यांच्या समस्या, त्यांच्या भावनाबाबत सतर्क असाल आणि त्यांना समजून घेऊन आणि काळजी व्यक्त करत प्रतिक्रिया द्या.

हेही वाचा – तुम्हाला मध्यरात्री भुक लागते का? मग, पोषणतज्ज्ञांनी सांगितलेले ‘हे’ पाच हेल्दी पदार्थ खा

पालक म्हणून स्वत:ची काळजी घ्या

पालकत्व ही सोपी गोष्ट नाही आणि अनेक पालकांना हे हाताळणे शक्य होत नाही. त्यामुळे मुलांची शारिरिक किंवा मानसिक काळजी घेणे शक्य होत नाही. तुमच्या मुलांना सांभळताना स्वत:ला पुरेशी झोप मिळतेय का, तुम्ही चांगला आहार घेत आहात ना, नियमित व्यायाम करत आहात ना आणि स्वत:ची काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळ काढत आहात ना याची खात्री करा जेणेकरून तुम्हाला आराम आणि उर्जा मिळेल.