Book reading benefits before sleep in Marathi: पुस्तक वाचणे ही एक चांगली सवय आहे आणि प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीचा भाग म्हणून पुस्तक वाचण्याची सवय लावली पाहिजे. खरंतर रात्री झोपण्यापूर्वी पुस्तक वाचण्यामुळे मोबाईलचा अतिवापर कमी करण्यास मदत होते. एवढंच नाही तर पुस्तक वाचण्याची सवय लावल्यामुळे तुमची सर्जनशीलता वाढते. तुमची विचार करण्याची क्षमता सुधारते. तसेच चिंता आणि तणाव यांसारख्या समस्यांपासून सुटका मिळते. ही चांगली सवय तुमच्या मुलांना लावा. मुलांना वाचण्याची सवय लावल्यास काय फायदे होतील जाणून घ्या….

झोपण्यापूर्वी पुस्तक वाचण्याचे फायदे (book reading benefits before sleep)

मोबाइलापासून दूर राहतील मुले

आजकाल सर्व मोबाइलशिवाय झोपत नाही त्यामुळे समस्या म्हणजे त्यांची मुल दिवसरात्र मोबाइल वापरतात. रात्री मोबाईल वापरण्यामुळे स्क्रिन टाईम खूप वाढतो आहे. अशा स्थितीमध्ये पुस्तक वाचण्याची सवय लावल्यास त्यांचा स्क्रिन टाईम कमी होतो आणि मुलांचा मोबाईलचा वापर कमी होईल आणि नंतर त्यांना पुस्तक वाचण्याची सवय लागते.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
impact of new year resolutions
संकल्पांचे नवे धोरण
Government Nursing Training School , Bhandara ,
भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी
Tejashri Pradhan
तेजश्री प्रधानचा सिच्युएशनशिप, बेंचिंगबाबत तरुण पिढीला सल्ला; म्हणाली, “ज्या क्षणाला तुम्ही तुमचा आत्मसन्मान…”
pune Wachan Sankalp Maharashtra activity held from January 1 to 15 to promote book reading
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा नवा उपक्रम; १ ते १५ जानेवारी दरम्यान होणार काय?
29 559 sarees are still pending in saree distribution scheme of Mahayuti
आचारसंहिता संपूनही मोफत साडी वाटपास मुहूर्त लागेना, उत्तर महाराष्ट्रात २९ हजार साड्या पडून
16-year-old boy runs away from home after mother gets angry over mobile phone use
पालकांनो सावध व्हा… मोबाईलचे व्यसन मुलांसाठी ठरू शकते घातक; वाचा काय घडलं ते…

मुलांचा कुशाग्र बुद्धीचे होऊ शकतात

तुमच्या मुल कुशाग्र असावे असे तुम्हाला वाटत असेल तर त्यांना झोपण्यापूर्वी पुस्तक वाचण्याची सवय लावा. यामुळे त्यांचे मन विचार करायला शिकते आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये समजुतदारपणा येतो. याशिवाय ही सवय तुमच्या मुलांची वाचन क्षमता वाढवण्यासही उपयुक्त ठरते.

हेही वाचा – तुम्ही रोज ‘च्युईंगम’ चघळता का? आरोग्यावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांनी केला खुलासा…

तुमची मुले सर्जनशील असतील

झोपण्यापूर्वी पुस्तक वाचण्याच्या सवयीमुळे तुमची विचार शक्ती आणि कल्पना करण्याची क्षमता वाढते. यामुळे तुमची मुले हुशार होतात आणि त्यांची विचारसरणी देखील प्रगल्भ होते. त्यामुळे तुम्हाला काय करायचे आहे ते म्हणजे तुमच्या मुलांना सर्जनशील बनवणे आणि त्यांना रात्री झोपण्यापूर्वी पुस्तक वाचण्याची सवय लावणे.

हेही वाचा – “कोणताही दिग्दर्शक माझा श्रीमंत व्यक्ती म्हणून भूमिकेसाठी विचार करत नाही..”; मनोज बाजपेयींना असे का वाटते? तज्ज्ञांनी केला खुलासा

मुले रात्री उशिरा जाणार नाहीत

झोपण्यापूर्वी पुस्तक वाचण्याची सवय मुलांची झोप सुधारण्यासाठी उपयुक्त ठरते. यासह, आपल्या मुलांना झोपण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. यामुळे तुमची मुले वेळेवर झोपतील. त्यामुळे लहानपणापासूनच आपल्या मुलामध्ये वाचनाची सवय लावणे आवश्यक आहे. त्यांना झोपण्यापूर्वी सोप्या गोष्टी वाचण्याची सवय लावा.

Story img Loader