Side Effects of Paneer: शाकाहारी लोकांच्या जेवणात पनीरला खूप महत्वाचे स्थान आहे. घरातील पार्टी असो किंवा काही चांगले खायचे असेल तर पनीरपासून बनवलेल्या अनेक पदार्थांचा मेनूमध्ये प्रथम समावेश होतो. पनीर शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही लोकांना आवडते. पनीर जसे चवीने चांगले असते त्याचप्रमाणे ते आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. यात केवळ प्रथिनेच नाही तर कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळतात. याशिवाय पनीर खाल्ल्याने हाडांनाही फायदा होतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा