Promise Day 2025 Wishes In Marathi: दरवर्षी ११ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन आठवड्याचा पाचवा दिवस म्हणजेच प्रॉमिस डे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी जोडपी एकमेकांना भेटवस्तू देऊन वचन देतात. असे मानले जाते की, जोडीदाराला वचन दिल्याशिवाय कोणतेही प्रेम पूर्ण होत नाही. अशाप्रकारे, प्रेमसंबधात प्रियकर आणि प्रेयसी एकमेकांना वचने मनापासून देतात जेणेकरून हा दिवस खास होईल आणि जोडीदार तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे याची जाणीव करून देईल. तुमच्या वचनातून तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता हे दिसेल. जोडपी एकमेकांना आयुष्यभर साथ आणि प्रेम देण्याचे वचन देतात. जर तुम्हालाही व्हॅलेंटाईन आठवड्याच्या या पाचव्या दिवशी तुमच्या जोडीदाराला रोमँटिक हॅपी प्रॉमिस डे मेसेज, कोट्स आणि शायरी मेसेज पाठवायचे असतील, तर हे हॅपी प्रॉमिस डे शुभेच्छा संदेश उपयुक्त ठरू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीमध्ये प्रॉमिस डेच्या शुभेच्छा( Promise Day Wishes in Marathi)

१)आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी तुला साथ देईन,
प्रत्येक दु:खात मी तुझा हात सोडणार नाही.
२०२५ च्या प्रॉमिस डे च्या शुभेच्छा!

मराठीमध्ये प्रॉमिस डेच्या शुभेच्छा (सौजन्य – फ्रिपीक)

२) माझे प्रेम फक्त तुझ्यासाठीच असेल,
हे वचन आहे की, ही शपथ कधीही मोडले जाणार नाहीत.

२०२५ च्या प्रॉमिस डे च्या शुभेच्छा!

३) एखाद्याचे प्रेम तेव्हाच पूर्ण होते जेव्हा त्यात कोणत्याही अटी नसतात,
जोपर्यंत त्यात वचने आणि शपथा नसतील तोपर्यंत भावना आणि विचार पूर्ण होत नाहीत,

२०२५ च्या प्रॉमिस डे च्या शुभेच्छा!

४) मी परिपूर्ण नाही, मी चुकीचे निर्णय घेतो आणि मी लढतो देखील. पण मी तुला वचन देतो की,”मी नेहमीच तुझ्यावर प्रेम करेन.”

२०२५ च्या प्रॉमिस डे च्या शुभेच्छा!

५) मी ते वचन देऊ शकत नाही.
मी तुझ्या सर्व समस्या सोडवीन.
पण मी वचन देतो की
तुझ्या त्या समस्यांना एकट्याने तोंड देण्याची वेळ येऊ देणार नाही

२०२५ च्या प्रॉमिस डे च्या शुभेच्छा!

६) मी तुम्हाला वचन देतो की
मी तुम्हाला साथ देईन आणि प्रत्येक परिस्थितीत तुमच्याबरोबर असेन.

२०२५ च्या प्रॉमिस डे च्या शुभेच्छा!

७)मी तुझी सावली होऊन कायम तुझ्याबरोबर राहीन.
तू जिथे जाशील तिथे मी येईन.
सावली तुम्हाला अंधारात सोडून जाते,
पण मी अंधारात तुमचा प्रकाश होईन!

मराठीमध्ये प्रॉमिस डेच्या शुभेच्छा (सौजन्य – फ्रिपीक)

२०२५ च्या प्रॉमिस डे च्या शुभेच्छा!

८) प्रत्येक नातं हे विश्वासाच्या धाग्याने बांधलेले असतं, जर विश्वास नसेल तर ते नातं अपूर्ण राहते,
प्रॉमिस डे निमित्त मी तुम्हाला वचन देतो की. मी आयुष्यभर तुम्हाला साथ देईन!
२०२५ च्या प्रॉमिस डे च्या शुभेच्छा!

९) प्रत्येक क्षणी देईल साथ,
प्रत्येक क्षणी करेल तुझाच विचार,
मी तुला वचन देतो की, फक्त तर फक्त तुझ्यावर !

मराठीमध्ये प्रॉमिस डेच्या शुभेच्छा (सौजन्य – फ्रिपीक)

२०२५ च्या प्रॉमिस डे च्या शुभेच्छा!

१०) मी वचन देतो की, तुझ्या चेहऱ्यावरील हसू कधीही कमी होणार नाही,
तुझ्या ओठांवर हास्य कायम राहील
नेहमी तुझ्याबरोबर राहील.

२०२५ च्या प्रॉमिस डे च्या शुभेच्छा!