मच्छर, पाल आणि उंदरामुळे तुम्ही हैरान झाला आहात का मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. घरात माश्या, मच्छर, पाल किंवा उंदीर यांचा शिरकाव सहज होतो पण त्यांना बाहेर काढता काढता आपल्या नाकी नऊ येतात. तसेच अनेक आजारांना आमंत्रण मिळते. तुमच्या घरात लहान मुलं असेल ज्यांना मच्छर चावण्याची भीती वाटतं असेल किंवा तुम्हाला पाल किंवा उंदरांची भीती वाटत असेल तर काळजी करू नका आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. माश्या, मच्छर, पाल किंवा उंदारपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही अनेक उपाय करून पाहिले असेल तर हा एक सोपा उपाय करून पाहा. त्यासाठी तुम्हाला फार खर्चही करावा लागणार नाही. माश्या, मच्छर, पाल किंवा उंदरापासून सुटका मिळवण्यासाठी कांदा तुम्हाला मदत करणार आहे? तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना की, कांद्यांमुळे मच्छर. पाल आणि उंदीर कसे पळून जातील? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ या
कांद्यामध्ये ‘हे’ तेल टाकून पेटवा वात? भन्नाट ट्रिक वापरून पाहा, मच्छर, पाल आणि उंदरांपासून मिळू शकते सुटका
सध्या असाच एक हटके जुगाड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये मच्छर, पाल आणि उंदरांपासून सुटका मिळवण्याचा एक जुगाड दाखवला आहे.
Written by लाइफस्टाइल न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-12-2023 at 17:53 IST
TOPICSट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग व्हिडीओTrending Videoलाइफस्टाइलLifestyle
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Put this oil in the onion and lighting the wick try this amazing trick to get rid of mosquitoes flies and rats snk