Rakhi Gift Ideas for Sister: जगातील सर्वात खास नात्यांपैकी एक म्हणजे बहीण आणि भावाचे नाते. भाऊ-बहिणीचे हे पवित्र आणि खास नाते साजरे करण्यासाठीच दरवर्षी रक्षाबंधन साजरे केले जाते. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर संरक्षणाचा धागा बांधतात आणि भाऊ आपल्या बहिणीला संरक्षण आणि प्रेम देण्याचे वचन देतात. भाऊ-बहिणीचे अतूट प्रेम आणि आपुलकी रोज पाहायला मिळते. भाऊ-बहीण एकमेकांशी कितीही भांडत असले तरी दोघांमधील परस्पर प्रेम कधीच कमी होत नाही. भाऊ मोठा असो किंवा लहान, तो बहिणीला प्रत्येक सुख देण्याचा आणि तिला प्रत्येक दुःखापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला रक्षा करण्याचे वचन देतो. तसेच भाऊ आपल्या बहिणीला छानशी भेटवस्तू देखील देतो. अनेक जण पैसे देतात , जेणेकरून बहीण आपल्या इच्छेनुसार तिला हवी असलेली वस्तू खरेदी करू शकते. तसेच तुम्ही भेट म्हणून काही ब्युटी प्रॉडक्ट्स देखील गिफ्ट म्हणून देऊ शकता. जर का तुम्ही तुमच्या बहिणीला लेटेस्ट ब्युटी प्रॉडक्ट्स गिफ्ट दिलीत तर बहीण देखील आनंदी होईल.बहिणीला तुम्ही जर का ब्युटी प्रॉडक्ट्स भेट देत असाल तर आज आपण अशी काही प्रॉडक्ट्स पाहणार आहोत जे तुम्ही ५०० रुपयांच्या आतमध्ये खरेदी करू शकता.

हेही वाचा : Raksha Bandhan 2023: रक्षाबंधनानिमित्त लाडक्या भाऊरायासाठी घरच्या घरी तयार करा ‘या’ मिठाई

लिपस्टिक

आजच्या काळात प्रत्येक मुलीला लिपस्टिक लावायला आवडते. तुम्ही जर का तुमच्या बहिणीला रक्षाबंधनाच्या दिवशी मेकअप प्रॉडक्ट भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तिला लिपस्टिक गिफ्ट म्हणून देऊ शकता. तुम्हाला ५०० रुपयांच्या आतमध्ये एकापेक्षा एक चांगल्या लिपस्टिक मिळू शकतात.

ब्लश

गालाला मेकअप करण्यासाठी ब्लशचा वापर केला जातो. गालावर मेकअप करण्यासाठी तुम्ही तुमच्या बहिणीला ब्लश भेट देऊ शकता. तुम्हाला ५०० रुपयांमध्ये चांगल्या कंपनीचे ब्लश मिळून जातील. हे गिफ्ट तुम्ही बहिणीला दिले की बहीण खूप खुश होईल.

हायलाईटर

अशा अनेक कंपन्या आहेत ज्या ५०० रुपयांच्या आतमध्ये हायलायटरची विक्री करतात. याची खरेदी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने देखील करू शकता. यामुळे तुम्हाला हे ब्युटी प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध होतील.

हेही वाचा : Raksha Bandhan 2023: बहिणीसाठी घ्या एकापेक्षा एक बजेट फ्रेंडली गिफ्ट्स, एकदा पाहाच

नेल आर्ट सेट

आजकाल प्रत्येक मुलीला नेलं आर्ट करण्यास आवडते.या निमित्ताने रक्षाबंधनाच्या सणानिमित्त तुम्ही तुमच्या बहिणीला नेल आर्ट सेट गिफ्ट म्हणून देण्याचा विचार करू शकता. हे ब्युटी प्रॉडक्ट देखील तुम्हाला ५०० रुपयांच्या आतमध्ये उपलब्ध होऊ शकते.

फाउंडेशन

जर का तुमच्या बहिणीला मेकअपची खूप आवड असेल तर तुम्ही तिला अनेक ब्युटी प्रॉडक्ट्स भेट देऊ शकता. तसेच खास करून तुम्ही तिला फाऊंडेशन शेड गिफ्टमध्ये देऊ शकता. अनेक मुलींना ब्युटी प्रॉडक्ट्स पाहून खूप आनंद होतो.