तुम्हाला जर कोणी वर्षाच्या सुरुवातीला सांगितलं असतं की एक चांगला नॉश डिस्प्ले स्मार्ट फोन तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला मिळेल तर तुम्ही हसला असतात. कारण तुम्हाला असं वाटलं असतं की सांगणारा माणूस तुमची गंमतच करतो आहे. मात्र Realme स्मार्ट फोन आता अगदी तुमच्या आवाक्यात आहे. भारतात आलेला हा असा नॉश डिस्प्ले स्मार्ट फोन आहे ज्याची किंमत अवघी ८ हजारांच्या आत आहे. रिअलमी ही कंपनी सामान्यांच्या खिशाला परवडेल असे फोन देण्यासाठी प्रसिद्ध आहे. रिअल मी २, रिअल मी १ हे स्मार्ट फोन त्याचीच काही उदाहरणं आहेत. काही वर्षांपूर्वी असा काळ होता की स्मार्ट फोन सामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या किंमतीत उपलब्ध होते मात्र आता काळ बदलला आहे. रिअल मी सी १ हा नॉश डिस्प्ले स्मार्ट फोन सामान्यांच्या खिशाला परवडणारा स्मार्ट फोन आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय आहेत या फोनची खास वैशिष्ट्ये?
रिअल मी सी १ हा पहिला नॉश डिस्प्ले स्मार्ट फोन आहे जो अत्यंत आवाक्याच्या किंमतीत उपलब्ध आहे. रिअल मी सी १ या स्मार्ट फोनला ६.२ इंच इतका सुपर लार्ज डिस्प्ले आहे. इयरफोन लावण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये खास सुविधा आहे. फ्रंट कॅमेराला लाइट सेन्सॉरही देण्यात आला आहे. रिअल मी सी १ हा फोन युजर फ्रेंडली आहे. या फोनच्या डिस्प्लेला कॉर्निंग गोरीला ग्लासही लावण्यात आली आहे. त्यामुळे हा स्मार्ट फोन स्क्रॅच फ्रेंडली आहे. या संपूर्ण फोनची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की या फोनला कोणतीही इजा पोहचणार नाही. समजा हा स्मार्ट फोन चुकून खाली पडलाच तरीही नुकसान होणार नाही. हा फोन इलेक्ट्रोप्लेटेड आहे त्यामुळे या फोनची बळकटी वाढण्यासच मदत झाली आहे.

बॅटरी आणि प्रोसेसर
रिअल मी सी १ या स्मार्टफोनला ४२३० mAH अशी मेगा बॅटरी आहे. हा स्मार्ट फोन कॉलिंगसाठी ४४ तास, गाणी, संगीत ऐकण्यासाठी १८ तास काम करू शकतो. तर तुम्हाला स्मार्ट फोनवर गेम खेळण्याची सवय असेल तर सलग १० तास तुम्ही या स्मार्टफोनवर गेम खेळू शकता इतकी चांगल्या क्षमतेची बॅटरी या फोनला देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये अॅप फ्रिजिंग पॉवर सेव्हर हे फिचरही देण्यात आले आहे. तसेच क्वीक अॅप फ्रिजिंग हे फिचरही देण्यात आले आहे. ज्यामुळे फोनसाठी वापरल्या जाणाऱ्या बॅटरीची मोठ्या प्रमाणावर बचत होऊ शकते.

कॅमेरा
रिअल मी सी १ या फोनमध्ये १३ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सल असे दोन कॅमेराज देण्यात आले आहेत. तर ५ एमपी फ्रंट कॅमेरा आहे ज्याला एआय ब्युटी हे खास फिचर देण्यात आले आहे. तसेच २९६ प्रकारचे रेकनाइजेशन पॉइंटही देण्यात आले आहेत. ज्याद्वारे वय, स्कीन टोन, स्कीन टाइप हे देखील समजण्यास मदत होऊ शकते.

इतर वैशिष्ट्ये
रिअल मी सी १ हा एक परवडणाऱ्या दरार मिळणारा स्मार्ट फोन आहे. या स्मार्ट फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ४५० हा प्रोसेसर आहे. या प्रोसेसरमुळे तुम्ही या फोनवर PUBG आणि Free Fire सारखे हेवी गेम्स अगदी आरामात खेळू शकता. या फोनला मेमरी कार्ड स्लॉटही देण्यात आला आहे. तसेच हा स्मार्ट फोन ड्युएल सीम सपोर्ट करतो. हा स्मार्ट फोन १६ जीबी मेमरी आणि २ जीबी रॅमसह उपलब्ध आहे. स्टोअरेज २५६ जीबीपर्यंत वाढवले जाऊ शकते. रिअल मी सी १ स्मार्ट फोन VoLTE सपोर्ट करणारा आहे. तसेच या स्मार्टफोनला फेस लॉक अनलॉकचीही सुविधा देण्यात आली आहे.

विविध प्रकारच्या चांगल्या सुविधा असलेला रिअल मी सी १ हा स्मार्टफोन तुम्हाला परवडणाऱ्या दरांमध्ये उपलब्ध आहे. या फोनची निवड करणे हा तुमचा अगदी योग्य निर्णय ठरेल यात काहीही शंका नाही.